विवाहबाह्य संबंधांनंतर पुजाऱ्याची प्रेयसी गर्भवती; लग्नाचा तगादा लावला म्हणून त्यानं उचललं टोकाचं पाऊल...
Hyderabad Crime : पुजारी आणि तोही विवाहित...तरी तो एका महिलेच्या प्रेमात पडला. त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवलं अन् ती गर्भवती झाली. महिलेने लग्नाचा तगादा लावला म्हणून त्याने...
Jun 14, 2023, 01:36 PM IST
मुलीचा बळी देण्यास नकार दिल्याने पतीने दिला घटस्फोट...
आपल्या तान्ह्या मुलीचा बळी देण्यास नकार दिल्याने एका विवाहितेला पतीने घटस्फोट दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Oct 7, 2017, 05:49 PM ISTराज्यात महिलांवरील अत्याचार गुन्ह्यात 16.57 टक्के वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2016, 01:15 PM IST६ भयानक आणि क्रूर रूढी महिलांबाबत
जगात तंत्रज्ञान अत्याधुनिक होत चाललं आहे तरी अनेक देशात अशा क्रूर आणि भयानक रुढी सुरू आहेत. यामुळे अविकसीत आणि विकसनशील देशांमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातील काही रूढी अत्यंत हिंसक आणि अमानवीय आहे.
Oct 27, 2016, 09:12 PM ISTमहिलांवरील अत्याचार, विनयभंगात महाराष्ट्र अव्वल!
सुशिक्षित आणि सुसंस्कृतांचे राज्य अशी ओळख असणारा महाराष्ट्र बलात्कारांची राजधानी बनल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बलात्कार आणि विनयभंगाच्या सर्वाधिक तक्रारींची नोंद गेल्या वर्षात महाराष्ट्रात झाल्याची माहिती केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी दिली.
Mar 17, 2015, 04:47 PM ISTखा. नीलेश राणेंचं महिला वॉर्डनशी असभ्य वर्तन
एकीकडे महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं उघडकीस येत असतानाच आता खासदारही महिलांना धमकवण्यात मागे नसल्याचं दिसून येत आहे. नारायण राणे यांचा मुलगा आणि खासदार निलेश राणे याने एका महिला वॉर्डनला धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.
Jan 28, 2013, 04:08 PM ISTतक्रार केल्याबद्दल विद्यार्थिनींना धक्कादायक शिक्षा
बीडच्या आदित्य दंत महाविद्यालयात एक संतापजनक प्रकार घडलाय. महाविद्यालयातल्या गैरप्रकारांची तक्रार केल्याबद्दल इथल्या सहा विद्यार्थिनींना चक्क हॉस्टेलबाहेर काढून कर्मचा-यांच्या घरी राहण्यास भाग पाडण्यात आलंय..
Jan 13, 2013, 03:01 PM IST