मागणी फेटाळली

अफगाणिस्तानची ही मागणी बीसीसीआयने फेटाळली

अफगाणिस्तान क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने योगदान दिलं आहे.

Jun 19, 2019, 05:42 PM IST

काँग्रेसनं धुडकावली राष्ट्रवादीची मागणी, जागा वाटपाचा तिढा

राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी काँग्रेसनं धुडकावली आहे. राष्ट्रवादीचा प्रस्ताव आम्हाला अमान्य आहे, असे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान १४४ जागांवर राष्ट्रवादी ठाम आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा कायम दिसत आहे.

Jul 24, 2014, 05:33 PM IST