भारतात प्रत्येक चौथ्या मिनिटाला आत्महत्या; NCRBने दिलं स्पष्टीकरण
जागतिक मानसिक आरोग्य दिनी मोठा खुलासा
Oct 10, 2020, 05:41 PM IST
बिग बी म्हणतात, कोरोनामुळं मानस्थिती ढासळतेय....
विलगीकरणात कसे आहेत अमिताभ बच्चन....
Jul 27, 2020, 12:47 PM ISTCoronavirus : लॉकडाऊनच्या काळात असं जपा लहान मुलांचं मानसिक स्वास्थ्य
सावध राहा पण, चिंतीत नको...
Apr 2, 2020, 01:16 PM ISTआत्महत्या करण्यास निघालेला भारतीय क्रिकेटपटू
नैराश्याने ग्रासलेल्या अवस्थेत हा निर्णय
Jan 19, 2020, 04:22 PM ISTसात तासांहून कमी झोप घेताय तर हे वाचाच...
७ तासांहून कमी झोप शरीराला नुकसान पोहचवू शकते
Sep 28, 2019, 02:18 PM ISTमानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी करा 'या' पदार्थांचे सेवन
आरोग्याकडे लक्ष न दिल्याचा परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होत असतो.
Jul 20, 2019, 06:10 PM ISTलहान मुलाच्या डोक्यामागे चापट मारणे असते धोकादायक, कारण...
तुमच्या घरात लहान मूल आहे. ते खूप दंगेखोर किंवा मस्ती करणारे असेल तर तुम्ही हैराण होता. तुमचा राग वाढतो. मात्र, या रागावर तुम्ही नियंत्रण ठेवा, नाहीतर तुम्ही रागाच्या भरात मुलाच्या डोक्याच्या पाठीमागे थप्पड किंवा चापट मारता. तुमचा उद्देश असतो मूल सुधारावे. पण ही थप्पड मारण्यापूर्वी दोनदा विचार करा. कारण अशी थप्पड मारणे मुलासाठी ती धोकादायक असते. यामुळे लहान मुलाचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते.
Jun 25, 2016, 11:50 AM ISTघाबरू नका! तणावाची समस्या अनुवांशिकही असू शकते
तुम्हाला तुमच्या जीवनात सतत तणाव जाणवत असेल तर घाबरू नका... कारण, एका नव्या संशोधनानुसार ही तणावाची समस्या अनुवांशिकही असू शकते, असं समोर आलंय.
Jan 13, 2015, 08:22 AM ISTपावसाळा आला, `मानसिक` आरोग्यही जपा
पावसाळा आला, आरोग्य जपा...ही आरोग्य विभागाची जनजागृती नेहमीचच...पण आता पावसाळा आला, मानसिक आरोग्यही जपा...अशी नव्या जनजागृतीची वेळ आलीय.
Aug 8, 2013, 07:37 PM ISTलिपस्टिकमुळे होतो डोक्यावर परिणाम!
लिपस्टिक लावणाऱ्या महिलांनो, आता सावध व्हा.. कारण एका नव्या अभ्यासातून सिद्ध झालं आहे, की जास्त लिपस्टिक लावल्यामुळे मेंदूवर परिणाम होऊ शकतो. लिपस्टिकसारख्या उत्पादनांमध्ये शिसं वापरलं आसतं. या धातूच्या संपर्कातही आलं, तरी मेंदू, व्यवहार आणि आकलनशक्ती यावर विपरीत परिणाम होतो.
Dec 4, 2012, 03:28 PM IST