मुंबई पुणे मुंबई ३

मुंबई पुणे मुंबई ३ ची घोषणा

हिंदी सिनेसृष्टीत सिनेमा हीट झाला की त्याचे सिक्वेल बनवण्याची प्रथा आहे.

Oct 23, 2017, 06:52 PM IST

स्वप्नील-मुक्ताच्या 'मुंबई-पुणे-मुंबई'चा तिसरा भागही लवकरच...

सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई टू या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवलं. सिनेमाचं हेच यश सेलिब्रेट करण्यासाठी मुंबई-पुणे-मुंबई टूची टीम एकत्र जमली होती. यावेळी राजवाडेने मुंबई-पुणे-मुंबई थ्रीची घोषणाही केली.

Nov 26, 2015, 09:08 AM IST