मध्य रेल्वेच्या तुलनेत पश्चिम रेल्वे अधिक वक्तशीर कशी काय? सर्वांनाच पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर वाचा
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलचा नेहमी खोळंबा का होतो? याचे उत्तर आज जाणून घेऊया
Dec 15, 2024, 10:22 AM IST
162400000000 रुपयांची तरतूद! आपलं CSMT कात टाकणार; फूड कोर्ट ते...
CSMT Railway Station: छत्रपती शिवाजी टर्मिनस हे भारतातील पर्यटनाचा आकर्षणाचा केंद्र आहे. आता सीएसएमटीचा कायापालट होणार आहे.
Nov 18, 2024, 09:50 AM ISTGood News! मुंबईकरांना दर अडीच मिनिटांनी मिळणार लोकल, चाकरमान्यांचा प्रवास वेगवान होणार
Mumbai Local Train Update: मुंबईकरांची गर्दीतून सुटका होणार असून आता प्रवासही वेगवान होणार आहे.
Sep 15, 2024, 08:01 AM ISTप्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, 10 तासांचा मेगाब्लॉक संपताच मालाड स्थानकात मोठे बदल
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील 10 तासांचा ब्लॉक संपल्यानंतर मालाड स्थानकात मोठे बदल करण्यात आले आहेत.
Sep 1, 2024, 11:29 AM IST
पश्चिम रेल्वेला अपग्रेड करण्यासाठी मेगाब्लॉक, आजपासून 35 दिवस प्रवाशांचे लोकलहाल, असं असेल संपूर्ण नियोजन
Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू होत आहे.
Aug 27, 2024, 07:08 AM IST
मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर होणार, पश्चिम रेल्वेने केला मोठा बदल, मुंबई लोकलवर आता...
Mumbai Local Train Update: मुंबईकरांना आता प्लॅटफॉर्मवर बसूनही कोणती ट्रेन येणार याची माहिती मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने मोठा बदल केला आहे.
Aug 26, 2024, 09:45 AM ISTलोकल उशीराने का धावतात? खरं कारण आलं समोर, मध्य रेल्वेचे अधिकारी म्हणतात...
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल नेहमीच रखडत धावते, अशी अनेकांची तक्रार असते. लोकल उशीराने का धावते याची माहिती आता समोर आली आहे.
Aug 16, 2024, 11:27 AM IST
पश्चिमवर आज व मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहाच!
Mumbai Local Megablock: शनिवार-रविवार प्रवासाचा बेत आखताय? रेल्वेचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा.
Jul 27, 2024, 06:59 AM IST
बोरीवली-विरार दरम्यान लोकल वेग वाढणार; नागरिकांचा प्रवास वेगवान होणार
Mumbai Local Update: मुंबईकरांचा प्रवास अधिक सूकर व्हावा यासाठी रेल्वेकडून अधिक उपाययोजना करण्यात येत आहे.
Jul 8, 2024, 12:40 PM ISTमुंबईकरांसाठी Good News! मध्य रेल्वेवर उभारण्यात येतंय नवीन स्थानक; रेल्वेकडून 185 कोटी मंजूर
New Thane Railway Station: ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान आणखी एक नवीन स्थानक उभारण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
Jul 5, 2024, 11:35 AM ISTमुंबईकरांचा प्रवास आरामदायी होणार; पश्चिम रेल्वेने आणलीये खास सुविधा, प्रवाशांना काय फायदा होणार?
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेने मुंबईकरांसाठी एक खास सुविधा आणली आहे. त्यामुळं नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.
Jun 14, 2024, 04:16 PM IST
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, UTS APP मध्ये मोठा बदल, मुंबईकरांनाही होणार फायदा
UTS APP Change: आता प्लॅटफॉर्मवर उभं राहूनही काढता येणार तिकिट; युटीएस अॅपमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे.
Apr 26, 2024, 09:54 AM IST
मोटरमनच्या प्रसंगावधानामुळं वाचला प्रवाशांचा जीव; विरार-चर्चगेट वांद्रे स्थानकात येताच...
Mumbai Local News Today: मोटरमनच्या प्रसंगावधानामुळं एका अज्ञात व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आले आहे. थोडक्यात दुर्घटना टळली आहे.
Mar 27, 2024, 12:24 PM ISTप्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना; मध्य रेल्वे 60 तासांचा ब्लॉक घेण्याच्या तयारीत
Mumbai Local News Update: मध्य रेल्वे लवकरच 60 तासांचा ब्लॉक घेण्याच्या तयारीत आहे. स्थानकातील प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम असल्याने हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mar 4, 2024, 06:16 PM IST
ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नव्या स्थानकाला ठाण्याचे प्राचीन नाव देणार?
Thane New Railway Station: ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान नव्या रेल्वे स्थानकाचे काम वेगाने सुरू आहे. या रेल्वेस्थानकाला ठाण्याचे प्राचीन काळातील नाव द्यावे, अशी मागणी केली आहे.
Feb 28, 2024, 02:27 PM IST