मुंबई लोकल रेल्वे

मुंबईकरांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करा - उच्च न्यायालय

सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.  

Sep 30, 2020, 07:19 AM IST

मध्य रेल्वेची गुडन्यूज, लोकलच्या ४० जादा फेऱ्या सुरु करणार

मध्य रेल्वेची प्रवाशांसाठी खास सुविधा मिळणार आहे. गर्दीच्या स्थानकांवरून लोकलच्या ४० जादा फेऱ्या सुरू होणार आहेत. हा प्रवाशांना मोठा दिलासा आहे.

Sep 15, 2017, 04:19 PM IST

मुंबई, ठाण्यासह उपनगरात पावसाची संततधार, रेल्वे लेट

मुंबई, ठाण्यासह उपनगरात पावसाची संततधार सुरुच आहे. कल्याण, डोंबिवली परीसरात पावसाचा जोर जास्त आहे. दरम्यान लोकल ट्रेन उशिरानं धावतायेत. हार्बर मार्गावर १० मिनिटे तर मध्य मार्गावर ट्रेन १५ मिनीटे उशिरानं धावतायेत. त्यामुळे चाकरमान्यांना कार्यालयात पोहचण्यासाठी आज उशीर होऊ शकतो.

Jul 30, 2014, 07:28 AM IST

मुंबई रेल्वे स्थानकात महिलेवर पुन्हा हल्ला

मुंबईतल्या सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सीएसटी स्टेशनवर महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. कल्याणला जाणा-या लोकलमध्ये महिला डब्यात एका गरदुल्ल्यानं महिलेला हातात अॅसिड असल्याची भीती दाखवत, तिची बॅग आणि मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला.

Aug 24, 2013, 01:46 PM IST