मेथीची भाजी कोणी खाऊ नये?
मेथीची भाजी खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम.
Feb 5, 2024, 11:23 PM ISTकडधान्य नसूनही 'या' इवल्याश्या दाण्यांना मोड आणून करा भाजी; स्तनदा मातांपासून तरुणींपर्यंत सर्वांनाच होईल फायदा
benefits of fenugreek seeds : मांस, अंडी, मासे इथपासून कडधान्य, सुका मेवा या गोष्टी आहारात समाविष्ट करून घेतल्या जाता.
Nov 30, 2023, 03:05 PM IST
नांदेड | बहुगणी मेथी का झाली जीवघेणी ?
नांदेड | बहुगणी मेथी का झाली जीवघेणी ?
Nanded Ground Report On Poisionus From Methi Vegetables 01 Dead.
या '३' रंगाचे पदार्थ आरोग्यास फायदेशीर!
आरोग्य उत्तम राहण्यासाठी गरजेचे असते ते म्हणजे अन्न.
Jan 27, 2018, 12:53 PM ISTमेथीचे ५ दुष्परिणाम
हिवाळ्याच्या दिवसामध्ये मेथीचे लाडू हमखास बनवले जातात.
Dec 13, 2017, 09:25 PM ISTव्यायाम-डायटशिवाय महिन्याभरात वजन कमी करा
पुढील साधा सोपा काढा बनवून रोज सकाळी ग्लासभर काढा प्यायला सुरूवात केली आणि वजन कमी होण्यास सुरूवात झाली.
Oct 9, 2017, 11:11 AM ISTमेथी खाण्याचे ९ मोठे फायदे
मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत.
Dec 11, 2016, 02:38 PM ISTया 5 आजारांना दूर ठेवतात मेथीचे दाणे
मेथीचे दाणे हे भारतीय स्वयंपाक घरातील औषधी गुण असलेला मसाला. गुणकारी मेथीची भाजी, औषधी वनस्पती आहे. मेथीच्या दाण्यांची चव अतिशय कडवट असते. यात कर्बोदके, प्रथिनं, फॅास्फरस आणि लोह सारखे अनेक विविध पोषक तत्व असतात. या तत्वाचा आरोग्याला मोठा फायदा होतो.
Sep 23, 2016, 01:21 PM ISTनाशिकमध्ये मेथीला भाव नाही, जनावरे सोडण्याची शेतकऱ्यांची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2016, 01:53 PM ISTसेक्स लाईफ सुधारण्यासाठी मेथी उपयुक्त
ब्रिसबेनच्या आण्विक चिकित्सा केंद्राच्या अणू संशोधनकर्तांनी म्हटलं आहे, भारतात सर्वात जास्त प्रमाणात मेथीचं उत्पादन घेता येतं, मेथी पुरूषांच्या कामेच्छांमध्ये वाढ करण्यासाठी सक्षम आहे.
Aug 23, 2015, 09:00 AM IST