मोहरम

मोहरमच्या मिरवणुकीला गालबोट, हाय टेंशन वायरच्या संपर्कात येऊन चौघे जागीच ठार

मोहरमचा ताजिया काढताना मोठी दुर्घटना घडली असून यात 4 जणांचा मृत्यू झाला. झारखंडमधील बोकारोच्या पेटवारच्या खेतको गावात ही घटना घडली. ताजिया काढताना 13 जण 11,000 बोल्ट वायरच्या कडीखाली आले. सर्वांना बीजीएच बोकारो येथे नेण्यात आले. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Jul 29, 2023, 02:24 PM IST

मोहरम मिरवणुकीसाठी हायकोर्टाची सशर्त परवानगी

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध असताना मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास हायकोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे. 

Aug 17, 2021, 05:17 PM IST

मोहरम संदर्भात उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाचा मोहरम २०२० संदर्भात महत्वाचा निर्णय 

Aug 29, 2020, 02:06 PM IST

मोहरमच्या मिरवणुकीत बस घुसून २ जण ठार

कोल्हापूर शहरात मोहरमच्या मिरवणुकीत बस घुसून २ जण ठार झाले आहेत, तर २२ जण जखमी झाले.

Oct 2, 2017, 02:55 PM IST

मोहरमनिमित्तानं शिया बांधवांचा जुलूस

मोहरमनिमित्तानं शिया बांधवांचा जुलूस

Oct 24, 2015, 08:55 PM IST

...इथं मोहरमसाठी तुरुंग होतो खुला!

...इथं मोहरमसाठी तुरुंग होतो खुला!

Oct 24, 2015, 06:01 PM IST