युरोपियन युनियन

ब्रिटन आणि युरोपियन युनियनमधील ट्रेड डिल संकटात

 ब्रिटन आणि युरोपियन युनियनमधील ट्रेड डिल संकटात सापडला आहे.  

Sep 8, 2020, 07:20 PM IST

ब्रेक्झिटनंतर इंग्लंडच्या पासपोर्टचा बदलणार रंग !

बर्गंडी रंगाऐवजी इंग्लडच्या पासपोर्टचा रंग निळा असणार आहे

Dec 22, 2017, 08:55 PM IST

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, हवामान बदलाची लढाई आपण हरतोय...

जागतिक नेत्यांनी हवामान बदलावर ठोस पावलं लगेच उचलण्याचं आवाहन इम्यनुअल मॅक्रॉन यांनी केलंय.

Dec 14, 2017, 08:16 PM IST

'ब्रिक्झिट'ची झालीय घाई... पण, इतक्या लवकर सुटका नाही!

आजच्या दिवसाचं वर्णन 'ब्रिटनचा स्वातंत्र्यदिन' असं केलं जातंय. युरोपमधल्या अन्य २७ देशांसोबत असलेला ४० वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय ब्रिटननं घेतलाय. काल झालेल्या जनमत चाचणीत युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजून कौल आलाय. जागतिक अर्थकारण आणि राजकारणावर परिणाम करणारी ही घटना आहे.

Jun 24, 2016, 08:22 PM IST

ब्रिटनचा युरोपियन युनियनपासून घटस्फोट, डेव्हिड कॅमरून सोडणार पद

चाळीस वर्षांच्या संसारानंतर ब्रिटनचा युरोपियन युनियनपासून घटस्फोट झालाय. ब्रिटीश जनतेच्या निर्णयानं जगभरातल्या बाजारात भूकंप पाहायला मिळालेय. तर सेन्सेक्स १ हजार अंकांनी गडगडला आहे.

Jun 24, 2016, 02:53 PM IST

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ

ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर जगभरात त्याचे पडसाद पाहायला मिळाले. भारतीय शेअर बाजारातही मोठी उलथापालथ झाली. शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झालीये.

Jun 24, 2016, 02:44 PM IST

'33 लाखांहून कमी पगार असेल तर देशाबाहेर निघा...'

ब्रिटिश सरकारच्या नव्या व्हिजा नीतीमुळे हजारो भारतीयांना समस्येला तोंड द्यायला लागू शकतं. यामुळेच, ब्रिटनमध्ये स्थायिक भारतीयांनी या नव्या नीतीवर पुन्हा एकदा सरकारनं विचार करावा, अशी मागणी केलीय. 

Apr 5, 2016, 10:14 PM IST

ग्रीसच्या सार्वमताकडे साऱ्या जगाचं लक्ष

ग्रीसमध्ये आज युरोपियन युनियननं देऊ केलेल्या कर्जासाठी घातलेल्या अटी मान्य करायच्या की नाही याविषयावर सार्वमत घेण्यात येणार आहे. 

Jul 5, 2015, 07:38 PM IST