राज्य मंत्रीमंडळ

लॉकडाऊनचा कालावधी वाढला, राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती 

Apr 28, 2021, 03:32 PM IST

राज्य मंत्रीमंडळाने घेतलेले १० महत्वाचे निर्णय

 राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्यामध्ये कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बरोबरच आणखी ९ निर्णय घेण्यात आले. 

Aug 23, 2017, 03:20 PM IST

राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराची शक्यता

राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराची शक्यता 

Aug 16, 2017, 02:45 PM IST

शिवसेनेचा राज्य मंत्रीमंडळ बैठकीतून वॉकआऊट

शिवसेनेने व्यक्त केली तीव्र नाराजी 

Jan 3, 2017, 02:07 PM IST

अमित देशमुखांची लागणार मंत्रीपदी वर्णी?

राज्य मंत्रिमंडळाचा उद्या छोटेखानी विस्तार होण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं मंत्रिमंडळात विस्तार करण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उद्या राजभवनवर काँग्रेसकडून अमित देशमुख यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळतेय.

May 28, 2014, 07:28 PM IST