राधारानी मंदिरात चेंगराचेंगरी

राधारानी मंदिरात चेंगराचेंगरी, दोन महिला ठार

उत्तर प्रदेशात मथूरेजवळ बरसाना राधारानी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झालाय. तर आठरा जण जखमी झालेत.

Sep 23, 2012, 10:44 AM IST