रामलीला मैदान

अरविंद केजरीवाल यांच्याशिवाय आपचे आणखी सहाजण शपथ घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर असल्याने ते या शपथविधी सोहळ्याला हजर राहू शकणार नाही. 

Feb 16, 2020, 09:49 AM IST

रामलीला मैदानात केजरीवाल सरकारचा आज शपथविधी

आम आदमी पार्टीनं ६२ जागा जिंकत दिल्लीचं तख्त राखलं.

Feb 16, 2020, 07:36 AM IST

मोदींच्या सभेसाठी कडेकोड बंदोबस्त; इमारतींवर स्नायपर्स तैनात

सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोड बंदोबस्त करण्यात आला आहे.

Dec 22, 2019, 11:21 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा

नागरिकत्व कायद्यावर मोदी बोलणार का? याबाबत उत्सुकता

Dec 22, 2019, 07:55 AM IST

नवी दिल्ली । रामलीला मैदानात कॉंंग्रेसचा एल्गार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 29, 2018, 01:53 PM IST

अण्णांच्या उपोषणाचा सात दिवसांचा खर्च... फक्त ३५ लाख!

आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषणावर बसलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपलं आंदोलन माघार घेणार असल्याचं जाहीर केलंय. पण, अण्णांच्या या सात दिवस सुरू असलेल्या आंदोलनाचा खर्च समोर आल्यानंतर आता त्यावरच चर्चा सुरू झालीय. 

Mar 29, 2018, 02:25 PM IST

रामलीला मैदान | अण्णा हजारेंची प्रकृती खालावली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 29, 2018, 10:45 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण सोडण्याचा अण्णांचा निर्णय

 आज सलग सातव्या दिवशी अण्णांचं आंदोलन सुरूच आहे. आज दुपारी ते आपल्या उपोषणाची सांगता करतील.

Mar 29, 2018, 09:21 AM IST

उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारेंची नाना पटोलेंनी घेतली भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 28, 2018, 05:34 PM IST

दिल्लीतील रॅलीत अण्णांनी मारली दांडी!

दिल्लीतल्या तृणमूल काँग्रेसच्या रॅलीला अखेर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी प्रकृतीचं कारण पुढं करत दांडी मारलीय. रामलीला मैदानावर घेण्यात आलेल्या या रॅलीत हजार लोकही जमलेली नव्हती.

Mar 12, 2014, 02:57 PM IST

मुख्यमंत्री शपथविधीसाठी केजरीवालांचा मेट्रोने प्रवास

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आज दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. थोड्या वेळापूर्वीच ते आपल्या गाझियाबाद इथल्या गिरनार अपार्टमेंट या घरातून रामलीला मैदानाकडे निघालेत. केंद्र सरकारच्या सीएनजी गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी त्यांनी मेट्रोनं प्रवास करण्याचा निर्णय घेतला.

Dec 28, 2013, 11:12 AM IST

बाबा रामदेवांचा एल्गार

बाबा रामदेव पुन्हा एकदा रामलीला मैदानावरून सरकारवर निशाणा साधला आहे. काळ्याधनाविरोधात कारवाई करण्यासाठी सरकारला पूर्णवेळ दिला गेला होता. आज सायंकाळपर्यंत पंतप्रधानांनी कारवाई केली नाही तर महाक्रांती होईल, एल्गार बाबांनी रविवारी केला आहे.

Aug 12, 2012, 02:09 PM IST