मनमाड - मालेगाव - धुळे - इंदूर रेल्वे मार्गाचं काम कधी सुरु होणार?
खान्देशवासीय अजून ही या रेल्वे मार्गाच्या प्रतिक्षेत...
Feb 18, 2020, 01:26 PM ISTरविवारी असा राहील रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक
मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरचं मेगाब्लॉकची माहिती जाणून घ्या... आणि मगच तुमचा फिरण्याचा प्लान ठरवा
Nov 29, 2019, 09:04 PM ISTमनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी, नितीन गडकरींची घोषणा
मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी, नितीन गडकरींची घोषणा
Aug 2, 2018, 03:48 PM ISTबोरीवली - विरार रेल्वे वाहतूक ठप्प
अनेक भागात पाणी साचल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.
Jul 10, 2018, 08:45 AM ISTमुंबई | सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे मार्गावर भींत कोसळली
मुंबई | सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे मार्गावर भींत कोसळली
Jul 9, 2018, 02:28 PM ISTमुंबई - रेल्वे मार्गावर १७४ मृत्यूची ठिकाणं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 3, 2017, 08:23 PM ISTकराड चिपळूण रेल्वे मार्ग बासनात गुंडाळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 16, 2017, 09:48 PM ISTमुंबईकरांनो, तीनही रेल्वे मार्गांवर आज ‘जम्बो’ ब्लॉक
रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी जम्बो ब्लॉक घेण्यात येत आहे.
Nov 12, 2017, 08:30 AM ISTमुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक
उपनगरी रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मुंबईत रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर विक्रोळी ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11:10 ते 4:10 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
Jul 16, 2017, 09:07 AM ISTरेल्वे मार्गालगतच्या झोपड्यांचा पुनर्विकास...
रेल्वे मार्गालगतच्या झोपड्यांचा पुनर्विकास...
Apr 18, 2017, 07:40 PM ISTपुणे-नाशिक २६५ किमी रेल्वे मार्गाला मान्यता
पुणे-नाशिक २६५ किमी रेल्वे मार्गाला मान्यता
Feb 25, 2016, 08:18 PM ISTVideo - जगातील अत्यंत धोकादायक रेल्वेमार्ग
जगातील सर्वात वाईट आणि धोकादायक रेल्वेमार्गामध्ये भारतातील मुंबईचाही नंबर लागतो. जगात अमेरिका, जर्मनी, थायलंड या देशातील रेल्वेमार्गही वाईट अवस्थेत पाहायला मिळतात.
Sep 24, 2015, 07:00 PM ISTग्रामीण विकासाबरोबर रस्ते, रेल्वे, जेटी विकासाला प्राधान्य - अर्थमंत्री
जनतेच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे, अशी घोषणा करत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवरा यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास केली सुरुवात केली. रस्ते, रेल्वे मार्ग विकासाबरोबर ग्रामीण विकासावर भर दिला. तसेच सागरी रस्ते विकासाबरोबरच जेटी सुधारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, खासदारांप्रमाणे आमदारांनी आदर्श गावासाठी गाव दत्तक घेण्यावर भर देण्यात आलाय.
Mar 18, 2015, 03:55 PM ISTमोबाईलनं घेतला तरुणाचा जीव
रेल्वेमार्गावर पडलेला आपला मोबाईल उचलण्याच्या नादात एक 18 वर्षीय तरुणानं आपला जीव गामवलाय.
May 9, 2014, 03:39 PM IST