30 गावांमध्ये फिरतायत रक्तपिपासू प्राणी, रात्रीच्या वेळी तर...; दहशतीपोटी गावकऱ्यांची झोपही उडाली
Latest News Killer Animal Attack : भीती... घराबाहेर पडायचीसुद्धा भीती वाटतेय असंच गावकरी म्हणतायत. पाहा कोणत्या गावात दहशतीचं वातावरण...
Aug 29, 2024, 12:43 PM IST
अजब-गजब : चेहरा मुलीचा, शरीर लांडग्याचं!
जगात अनेक चित्र-विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. पाकिस्तानातही एक अशीच मुलगी पाहायला मिळतेय... जिचा चेहरा मुलीचा पण शरीर मात्र लांडग्याचं आहे.
Apr 19, 2016, 08:11 AM ISTबाप रे बाप! 10 वर्षाची ही मुलगी सिंह आणि चित्त्यासोबत झोपते
10 वर्षाची एक मुलगी जिचा मित्र आहे एक सिंह. तिला चित्त्यासोबत झोपायला आवडतं. ती दररोज लांडग्यासोबत खेळते. याला आपण काय म्हणाल सिंह, चित्ता आणि लांडग्यासोबक राहणं तर दूर त्यांच्याजवळ जाण्याबद्दल आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही. मात्र सौदी अरेबियामधील ही 10 वर्षीय चिमुरडी या तिन्ही प्राण्यांसोबत आपल्या घरात राहते. तिला अजिबात भीती वाटत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे हे प्राणी तिला अजिबात नुकसान पोहोचवत नाहीत.
Dec 10, 2014, 04:38 PM ISTमेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांचा खरोखरच हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2014, 09:02 PM ISTपुण्याचं मानचिन्ह लांडगा की जावडी मांजर?
पुण्याचं मानचिन्ह कुठलं, लांडगा की जावडी मांजर…? गंमत मुळीच नाही, लवकरच या प्रश्नाचा निकाल लागणार आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता …तर मोर . भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता… तर वाघ. राष्ट्रीय फुल, कमळ. तर मग पुण्याची अशी स्वतंत्र मानचिन्ह का असू नयेत ?
Feb 4, 2014, 08:43 PM IST