अजब-गजब : चेहरा मुलीचा, शरीर लांडग्याचं!

जगात अनेक चित्र-विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. पाकिस्तानातही एक अशीच मुलगी पाहायला मिळतेय... जिचा चेहरा मुलीचा पण शरीर मात्र लांडग्याचं आहे.

Updated: Apr 19, 2016, 08:11 AM IST
अजब-गजब : चेहरा मुलीचा, शरीर लांडग्याचं! title=

नवी दिल्ली : जगात अनेक चित्र-विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. पाकिस्तानातही एक अशीच मुलगी पाहायला मिळतेय... जिचा चेहरा मुलीचा पण शरीर मात्र लांडग्याचं आहे.

या पाकिस्तानी मुलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल झालाय. या मुलीचं नाव मुमताज मगल आहे. 

कराचीच्या एका प्राणीसंग्रहालयात तिला ठेवण्यात आलंय... आणि तिला पाहण्यासाठी दररोज मोठी गर्दीही होते. 

काय आहे हा नेमका प्रकार पाहा व्हिडिओमधून