लालकृष्ण अडवानींनी काळ्या पैशाच्या मुद्दावर सरकारला घेरलं
लालकृष्ण अडवानी यांनी परदेशी बँकांमध्ये असलेले २५ लाख कोटी रुपये देशात परत आणण्यासाठी तातडीने पावलं उचलावीत अशी मागणी सरकारकडे केली. तसंच परदेशात काळा पैसा दडवून ठेवणाऱ्या सर्व लोकांची नावे जाहीर करावीत अशीही मागणी केली.
Dec 16, 2011, 12:46 PM ISTअडवाणींनी दिला महाजनांच्या आठवणींना उजाळा
लालकृष्ण अडवाणींनी प्रमोद महाजन यांचा उल्लेख संकटमोचक असा केला. जेव्हा काही पेचप्रचंग येतो तेव्हा प्रमोद महाजन यांची आठवण येते असं अडवाणींनी सांगितलं.
Dec 4, 2011, 05:02 PM IST