60 वर्षीय पुरुषाचं गुप्तांग हाडात रुपांतरित होतंय; दुर्मिळ प्रकरण पाहून वैज्ञानिक हैराण
एक 60 वर्षांचा पुरुष पडल्यानंतर त्याला आपत्कालीन कक्षात नेण्यात आलं. आपल्या प्रायव्हेट पार्टमध्येही वेदना होत असल्याचं त्याने सांगितलं. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला दुर्मिळ आजार झाल्याचं लक्षात आलं.
Dec 19, 2024, 07:45 PM IST
अज्ञातांनी कापले युवकाचे लिंग, तरूणीने दिला लग्नास नकार
नवरदेव अद्यापही धक्कायत
Feb 5, 2018, 10:05 AM ISTया देशात प्रेमी युगुलांना सरकारच देणार प्रायव्हेट रूम...
अपल्याकडे सरकारची प्रेम आणि प्रेमी युगूलं यावर विशेष अशी काहीच भूमिका नसते. पण, असाही एक देश आहे. जो प्रेमी युगुलांना प्रायव्हेट रूम उपलब्ध करून देतो. ती देखील कमी खर्चात. वाढली ना उत्सुकता? मग घ्या जाणून...
Jan 14, 2018, 06:30 PM ISTविशीतील तरूण वापरत नाहीत कंडोम, सरकारने सुरू केली मोहीम
हा प्रकार पुढे येताच सरकारही खडबडून झाले झाले आहे. आणि सरकारने जागृकता घडविण्यासाठी मोहीमही हाती घेतली आहे.
Dec 19, 2017, 01:58 PM ISTनागरिकांनो, आता उरलेत केवळ ३१ दिवस...
बँकेचं खातं सुरू ठेवायचं असेल तर बातमी तुमच्या कामाची... खुश है जमाना आज पहिली तारीख है... आजची एक तारीख खुशीची असली तरी पुढची एक तारीख म्हणजे नव्या वर्षाची सुरूवात मनस्ताप बनण्याची पूर्ण शक्यता आहे.
Dec 1, 2017, 07:57 PM ISTआता ऑनलाइन शॉपिंगसाठी देखील आधारकार्ड महत्वाचे
बँक अकाऊंट, मोबाइल नंबर बरोबरच आता सरकारी कामात आधार नंबर महत्वाचा ठरत आहे. मात्र
Nov 30, 2017, 01:25 PM ISTऑस्ट्रेलियात समलैंगिक विवाहाचा रस्ता मोकळा
सिनेटने 12 विरूद्ध 43 मतांनी समलैंगिक विवाहांना मान्यता देणारे विधेयक पारित केले.
Nov 29, 2017, 10:51 PM ISTया बाबाने का कापले स्वत:चेच लिंग?
गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या बाबांचे कारनामे बाहेर येत आहेत. आता राजस्थानच्या चुरूमध्ये एक धक्कादायक बाब समोर आलीये.
Oct 18, 2017, 12:25 PM ISTपरभणीत जन्मलं दोन्ही लिंग असलेलं अर्भक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 06:06 PM ISTकरीना - सैफनं गर्भलिंग चाचणी केली?
बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी नुकतंच आपल्याला बाळाची चाहूल लागल्याचं जाहीर केलंय. पण, आता मात्र ही जोडी वादात अडकलीय.
Jul 14, 2016, 08:24 AM IST19 वर्षांच्या संसारानंतर कळलं बायको पुरुष आहे
19 वर्ष संसार केल्यावर बायको महिला नसून पुरुष असल्याचं बेल्जियममधल्या एका व्यक्तीला कळलं.
Jun 27, 2016, 08:49 PM ISTलिंगाचा फोटो पाठवणाऱ्याला महिलेचं कडक उत्तर
ही बातमी प्रत्येक महिलेसाठी महत्वाची आहे. या बातमीचा विषय तुम्हाला अश्लील वाटेल, पण अश्लीलता पसरवून महिलांना त्रास देणाऱ्यांसाठी ही सणसणीत कानाखाली आहे.
Jun 15, 2016, 09:32 PM ISTबलात्कार करणाऱ्याचे लिंग कापून मृतदेह जाळला
एकाने लिंग कापून मैत्रिणींच्या मदतीने त्याचा मृतदेह जाळल्याची घटना उघड झाली आहे. एका महिलेसह तिच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याची ही अवस्था करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Apr 21, 2016, 08:16 PM ISTलिंग नसतांना ही ठेवले १०० महिलांशी शारीरिक संबंध
लिंग नसतांना ही शंभर महिलांशी संबंध ठेवले आहेत. यामुळेच अॅंड्र्यू वार्डले याच्यावर एक डॉक्युमेंटरी देखील येत आहे. डॉक्युमेंटरीचं नाव मॅन विथ नो पेनीस असं ठेवण्यात आलं आहे.
Mar 5, 2016, 10:38 PM ISTबलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याचे लिंग कापले
मध्यप्रदेशात महिलेने एकाचं लिंग कापलं आहे. बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे आदिवासी महिलेने लिंग कापलं आहे. ही घटना उमारिया जिल्ह्यात घडली आहे.
Mar 1, 2016, 10:06 PM IST