लोकल वाहतूक

मध्य रेल्वे विस्कळीत, भाऊबीजेला प्रवाशांना मनस्ताप

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेय. त्यामुळे २० ते २५ मिनिटांनी गाड्या उशिराने धावत आहेत. याचा फटका प्रवाशांना ऐन भाऊबीजेच्या दिवशी बसत आहे.

Oct 21, 2017, 11:38 AM IST

मुंबईत पावसाचा जोर, मध्य रेल्वेची वाहतूक लेट

मुंबईसह उपनगरात पावसाचा दिवसभरात जोर वाढला आहे. मुसळधार पावसाचा फटका पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या लोकलला बसला आहे. या मार्गावरील गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

Sep 20, 2016, 07:07 PM IST

मुंबईत पावसाची दमदार हजेरी, लोकल वाहतूक उशिराने

मुंबईत पावसाने आज सकाळपासूने पावसाने जोरदार हजेरी लावलीय. दादर, परळ, वरळी, सायन घाटकोपर भागात सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय. 

Aug 5, 2016, 11:14 AM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Apr 14, 2016, 10:43 AM IST

लोकल प्रवासातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांचा पर्याय

लोकल सेवेवरील ताण या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुरूवारी चर्चा केली. या बैठकीत लोकल सेवेवर येणारा ताण टाळण्यासाठी कार्यालयीन कामांच्या वेळा बदलाव्यात, अशी  सूचना सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

Jan 8, 2015, 07:12 PM IST

परतीचा पाऊस, लोकल आणि प्रचार

परतीच्या पावसामुळे मुंबईकरांची संध्याकाळी घरी परतताना दमछाक झाली. दिवसभरात घामाच्या धारांनी भिजलेल्या मुंबईकरांना पावसानेही ओले चिंब केले, वातावरणात गारवा निर्माण झाला असला. तरी आज अचानक आणखी तापमानात वाढ झाली, तर मुंबईकरांना तब्बेत सांभाळावी लागणार आहे.

Oct 1, 2014, 08:29 AM IST