'वन रँक वन पेंशन' प्रत्येक सैनिकासाठी, विरोधक पसरवतायेत अफवा- मोदी
नुकत्याच जाहीर झालेल्या 'वन रँक वन पेन्शन'बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. ज्यांनी सत्तेत असताना ४२ वर्ष या मागणीसाठी काहीच केलेलं नाही, असे लोक आता कारण नसताना टीका करत असल्याचं मोदींनी म्हटलंय. ते हरियाणतल्या फरिदाबादमध्ये जाहीर सभेत बोलत होते.
Sep 6, 2015, 04:09 PM ISTOROP: जंतर-मंतरवरील आंदोलनात व्हि. के. सिंहाची मुलगी सहभागी
वन रँक, वन पेन्शन योजनेसाठी माजी स्वातंत्र्य सैनिक आक्रमक झालेत. जंतरमंतर स्वातंत्र्य सैनिकांचं आंदोलन सुरु असून या आंदोलनाचा 70 वा दिवस आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या या आंदोलनाला केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांच्या लेकीचाही पाठिंबा मिळालाय.
Aug 23, 2015, 05:45 PM ISTमाझं सरकार 'वन रँक वन पेंशन' आणणारच - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2015, 04:04 PM IST'मन की बात': माझं सरकार 'वन रँक वन पेंशन' आणणारच - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'द्वारे देशातील जनतेला मार्गदर्शन केलं. केंद्र सरकार गरीबांच्या विकासासाठी कार्यरत असून गेल्या वर्षभरात सरकारनं तीन महत्त्वपूर्ण योजना राबवल्या आहेत, असं मोदींनी सांगितलं. सैन्यातील जवानांसाठी 'वन रँक वन पेंशन' या योजनेची लवकरच अंमलबजावणी करु असं आश्वासनही त्यांनी या प्रसंगी दिलंय.
May 31, 2015, 12:42 PM IST