वनडे वर्ल्ड कप 2023

World Cup: बाऊंड्री काऊंट की सुपर ओव्हर? फायनल-सेमीफायनल टाय झाल्यास कोणत्या नियमाने ठरणार विजेता?

Super Over in World Cup History: 2019 साली झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या ( ICC World Cup 2023 ) फायनलचं चित्र अजूनही क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यासमोर आहे. बाऊंड्री काऊंटीनुसार इंग्लंडच्या टीमला विश्वविजेता घोषित करण्यात आलं होतं. दरम्यान या नियमानंतर बराच वाद निर्माण झाला. 

Nov 13, 2023, 10:09 AM IST

भारतासाठी वनडेमध्ये सर्वात जास्त 'मॅन ऑफ द मॅच' जिंकणारा खेळाडू

सचिन तेंडलुकर ते अगदी विराटपर्यंत या दिग्गज खेळाडूंनी स्वीकारलंय 'मॅन ऑफ द मॅच'

Nov 11, 2023, 07:00 PM IST

World Cup 2023 : विश्वचषक फायनलबाबत सौरव गांगुली याची सर्वात मोठी भविष्यवाणी!

Sourav Ganguly Comment on Final : टीम इंडिया यंदा वर्ल्ड कप जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. अशातच आता टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू सौरव गांगुली याने मोठं वक्तव्य केलंय.

Oct 29, 2023, 07:56 PM IST

...तर पाकिस्तान नाही तर अफगानिस्तान गाठणार सेमीफायनल? जाणून घ्या समीकरण

world cup 2023 : दिवसेंदिवस वर्ल्ड कपची रंगत वाढत आहे. कोणत्या टीममध्ये सेमीफाइनलची लढत होणार याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. काय आहे वर्ल्ड कपमधील पॉइंट्स टेबलचं समीकरण जाणून घेऊयात.

Oct 25, 2023, 03:02 PM IST

IND vs NZ : रविंद्र जडेजाने सोडला कॅच अन् पत्नी रिवाबाला बसला धक्का!

Rivaba Jadeja Viral Video : जडेजाने कॅच सोडल्यानंतर स्टेडियममध्ये बसलेली त्याची पत्नी रिवाबा नाराज झाल्याचं दिसून आलं.

Oct 22, 2023, 04:47 PM IST

IND vs NZ : टीम इंडिया दुहेरी संकटात! ईशान आणि सूर्यकुमारही खेळणार नाही सामना? जाणून घ्या कारण

India vs New zealand World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार सुरूवात केलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी इशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) उपस्थित असणार नाहीत, अशी माहिती समोर आलीये. त्याचं कारण काय? जाणून घेऊया...

Oct 21, 2023, 09:14 PM IST

WC Semi Final Scenario: बांगलादेशाला हरवल्यानंतर टीम इंडियासाठी सेमीफायनलचं समीकरण बदललं; पाहा कसं आहे गणित?

World Cup 2023 Semi Final Scenario: टीम इंडियाने चौथा सामना बांगलादेशविरुद्ध पुण्याच्या मैदानावर खेळाला आणि जिंकला देखील. या विजयाने टीम इंडियाचं सेमीफायनल गाठण्याचं गणित अजून सोप झालं आहे.

Oct 20, 2023, 12:04 PM IST

World Cup 2023: आज बांगलादेशने भारताचा पराभव केला तर...; कसं असेल सेमी-फायनलचं गणित? जाणून घ्या समीकरण

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारतासह न्यूझीलंड संघ दमदार कामगिरी करत आहेत. न्यूझीलंडने आपले चारही सामने जिंकत गुणतालिकेत पहिला क्रमांक मिळवला आहे. तर भारताने तिन्ही सामने जिंकले असून दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 

 

Oct 19, 2023, 01:40 PM IST

Mohammed Siraj : मोहम्मद सिराज ठरला पॉवरप्लेचा 'बादशाह', आकडे पाहून डोळे गरगरतील

IND vs AUS : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) गेल्या 4 वर्षात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक खतरनाक गोलंदाज ठरला आहे.

Oct 8, 2023, 08:50 PM IST

World Cup 2023: नवा वर्ल्डकप, नवे नियम! क्रिकेटमध्ये 'या' 5 गोष्टी पहिल्यांदाच घडणार

ICC ODI World Cup 2023 Rules: वर्ल्डकप ( ICC ODI World Cup 2023 ) एक वेगळा इतिहास घडणार आहे. या वेळी अशा काही गोष्टी घडणार आहेत, ज्या यापूर्वी कधीही घडल्या नाहीत. यामध्ये अनेक नियम बदलण्यात आले आहेत. जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, त्या प्रथमच पहायला मिळतील. 

Oct 2, 2023, 11:23 AM IST

World Cup 2023 : 9700 किलोमीटरनंतर मिळणार भारताला वर्ल्ड कपची ट्रॉफी, काय आहे हे गणित?

ODI World Cup 2023 : अवघ्या काही दिवस उरले आहे, त्यानंतर भारतावर वर्ल्ड कपचा फिव्हर चढणार आहे. पण भारतासाठी हे ट्रॉफी जिंकण सोप नाही. त्यासाठी त्यांना 9700 किलोमीटरचं अंतर पार करावं लागणार आहे. काही आहे हे गणित जाणून घ्या. 

Oct 1, 2023, 09:02 AM IST

World Cup सुरु होण्याआधीच भारताला मोठा धक्का, हा स्टार खेळाडू संघाबाहेर? BCCI ने दिली माहिती

आशिया कपमध्ये खेळणाऱ्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार खेळाडू जखमी असून यामुळे वर्ल्डकप मोहिमेला फटका बसू शकतो. 

 

Sep 12, 2023, 12:57 PM IST

Asia Cup 2023: 'मला आवडत नाही म्हणून ड्रॉप केलं...,' रोहित शर्माचं संघ निवडीवर मोठं विधान

आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघात दुखापतग्रस्त केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना स्थान देण्यात आल्यानंतर आल्यानंतर युजवेंद्र चहल आणि आर अश्विन यांना वगळण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. यासंबंधी कर्णधार रोहित शर्माला विचारण्यात आलं असता त्याने उत्तर दिलं आहे. 

 

Aug 29, 2023, 05:28 PM IST

World Cup 2023: क्रिकेट प्रेमींची उत्सुकता संपणार; 'या' तारखेला वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा

ICC ODI World Cup 2023: यंदाचा वनडे वर्ल्डकप ( ICC ODI World Cup 2023 ) अत्यंत खास असणार आहे, याचं कारण म्हणजे तो भारतात आयोजित केला जाणार आहे. अशातच आता टीम इंडियाची वर्ल्डकपसाठी घोषणा कधी होणार असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित होताना दिसतोय. 

Aug 8, 2023, 04:38 PM IST

IND vs PAK WC 2023 : पाकिस्तान नेहमी टीम इंडियाकडून का हारतो? वर्ल्ड कपआधी वकार युनूसने केली पोलखोल, म्हणतो...

Waqar Younis, ICC ODI World Cup 2023: भारताविरुद्ध सामना म्हटल्यावर प्रत्येकावर दडपण असतं. त्यामुळे आम्ही नेहमी भारतापेक्षा एक पाऊल मागं राहिलोय, असं वकार युनूसने म्हटलंय.

Aug 5, 2023, 09:02 PM IST