यापुढे रेल्वे स्टेशनवर असाल तर मोबाइल डेटाची काळजी करू नका...
8500 रेल्वे स्टेशनवर वायफाय सुविधा पुरवली जाणार आहे.
Jan 7, 2018, 05:30 PM ISTमुंबईतील ६ रेल्वे स्थानकावर वायफाय सेवा
सहा महत्वाच्या रेल्वे टर्मनिसवर आजपासून वाय-फाय सुविधा सुरू होणार आहे. कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला, दादर, बांद्रा टर्मिनस, चर्चगेट आणि खार रोड या स्थानकांवर ही मोफत सुविधा सुरू होणार आहे.
Aug 22, 2016, 09:07 AM ISTएसटी बसेसमध्ये मिळणार वायफाय सेवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2016, 04:14 PM ISTआता एसटी बसेसमध्ये मिळणार वायफाय सेवा
पुढील 10 दिवसांत एसटीच्या 50 शिवनेरी बसेसमध्ये वाय-फाय यंत्रणा प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. अपलोडेड कन्टेन्ट पाहण्याची मुभा या सुविधेद्वारे प्रवाशांना मिळणार आहे.
Aug 16, 2016, 02:28 PM ISTमुंबई सेंट्रल टर्मिनसवर गूगलमार्फत मोफत वायफाय सेवा?
भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रवाशांना मोफत वायफाय सुविधा देण्याचा मानस व्यक्त करण्यात आलाय. गूगलमार्फत मुंबईत ही सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई सेंट्रल टर्मिनसवर प्रथम सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी), लोकमान्य टिळक टर्निनस (एलटीटी) या स्टेशनवर वायफाय सुविधा असेल.
Sep 29, 2015, 06:30 PM IST