'साहेब सांगतील ते धोरण, साहेब बांधतील ते तोरण' शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला
शिरुर मतदारसंघात विद्यामान खासदार अमोल कोल्हे यांना त्यांच्याच पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने आव्हान दिल्याने चर्चा रंगली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीत यावर अखेर तोडगा काढण्यात आला आहे.
Jun 5, 2023, 02:30 PM IST
Amol Kolhe: राष्ट्रवादी शिरुरमध्ये भाकरी फिरवणार? अजितदादांच्या गुगलीनंतर कोल्हे गॅसवर?
Ajit Pawar On Amol Kolhe: अमोल कोल्हेंच्या जागेवर आपण इच्छुक (NCP Candidate Lok Sabha) असल्याच्या चर्चांना खुद्द लांडे यांनीच दुजोरा दिला. त्यात आता अजित पवारांनीही (Ajit Pawar) शिरुरवरुन गुगली टाकलीय. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलंय.
Jun 2, 2023, 09:23 PM ISTपिंपरी चिंचवडमधील लक्ष्यवेधी लढत, विक्रांत लांडे विरूद्ध सारंग कामतेकर
पिंपरी चिंचवड मध्ये अजून उमेदवार निश्चित झाले नसले तरी एक लढत सार्वधिक चर्चेची होण्याची शक्यता आहे... कोणती आहे ही लढत... पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट
Jan 23, 2017, 11:00 PM ISTविलास लांडे आणि लक्ष्मण जगतापांची मैत्री भुवया उंचावणारी...
पिंपरी चिंचवड मध्ये एकीकडं भाजप मध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरु असताना भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांची मैत्री मात्र अनेकांच्या भुवया उंच करायला कारणीभूत ठरतेय... कशी पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट
Jan 16, 2017, 11:04 PM ISTपिंपरी चिंचवडची राजकीय 'दंगल'
राज्यात येत्या फेब्रुवारीला मुंबईसह दहा महानगरपालिकांची निवडणूक होतेय. या ठिकाणी राजकीय वातावरणही चांगलंच तापायला लागलंय.
Dec 23, 2016, 06:16 PM ISTमहापालिका निवडणुका अनेकांची अस्तित्वाची लढाई...!
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पट आता चांगलाच सजलाय. सर्वच राजकीय पक्षांनी डावपेच टाकायला सुरुवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी सर्वच विरोधक प्रयत्न करतायेत.. या सत्ता संघर्षात अनेक नेत्यांचं अस्तित्व पणाला लागलय..
Nov 16, 2016, 07:59 PM ISTअनिल भोसलेंना पराभूत करण्यासाठी सर्व पक्षांचा विलास लांडेना पाठिंबा, पण
पुण्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल भोसले यांना पराभूत करण्यासाठी बंडखोर विलास लांडे यांना सर्व पक्षीय पाठींबा मिळणार अशी चर्चा सुरु असतानाच भाजपची डोकेदुखी वाढलीय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्या अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी विलास लांडे यांना भाजप पाठिंबा देणार असेल तर पक्ष सोडण्याचा इशारा दिलाय.
Nov 4, 2016, 10:27 PM ISTराष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडेंची बंडखोरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी बंडखोरी केली आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागेसाठी विलास लांडेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय.
Nov 2, 2016, 09:17 PM IST