हुंड्यासाठी विवाहितेची उपासमार; शेवटच्या घटका मोजताना तिचं वजन फक्त २० किलो
पती- सासूकडून विवाहितेची उपासमार
Mar 31, 2019, 10:29 AM IST
महिलेने गर्भपातास नकार दिला म्हणून....
गावात गर्भपातास नकार देणा-या विवाहितेला, पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना घडली आहे.
Mar 25, 2018, 09:25 PM ISTसासरच्या जाचाला कंटाळून चिमुरड्यासह महिलेची आत्महत्या
सासरच्या जाचाला कंटाळून एका महिलेने आपल्या तीन वर्षाच्या मुलासह आत्महत्या केल्याची घटना समोर येतेय.
Feb 23, 2018, 09:51 PM ISTविवाहितेची आत्महत्या की सासरच्यांनी केला खून?
विवाहितेची आत्महत्या की सासरच्यांनी केला खून?
Apr 11, 2017, 10:21 PM ISTवसईत गुंगीचे औषध देऊन २० वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार
वसईत २० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला..गुंगीचे औषध देऊन ४ जणांनी हा बलात्कार केला .
Aug 13, 2016, 05:27 PM ISTपतीच्या दारासमोरचं विवाहितेवर अंत्यसंस्कार
माहेरकडील संतप्त मंडळींनी मयत विवाहितेवर तिच्या पतीच्या दारासमोरच अंत्यसंस्कार केले. ही घटना वराई तालुक्यातील सिरसदेवी येथे घडली. विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली होती.
Jul 27, 2016, 10:17 PM ISTसॉफ्टवेअर इंजिनिअर विवाहितेची आत्महत्या
पुण्यात एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या केली आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या नवऱ्यानं तिचा पैशासाठी छळ केला असा आरोप होतोय, आत्महत्या केलेल्या २८ वर्षाच्या तरुणीचं नाव चमेली अमित गुटाळ असं आहे. चमेलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
Jun 14, 2016, 10:45 PM ISTतीनही मुलीच झाल्या म्हणून... चिमुरड्यांसहीत आईनं संपवलं आयुष्य!
तीनही मुलीच झाल्या म्हणून सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेनं तीन मुलींसहीत स्वत:च आयुष्य संपवल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय.
May 26, 2016, 10:06 PM ISTआपल्या तीन मुलींना विष देऊन विवाहितेची आत्महत्या
आपल्या तीन मुलींना विष देऊन विवाहितेची आत्महत्या
May 26, 2016, 08:35 PM ISTयवतमाळमध्ये गावगुंडाचा विवाहितेला त्रास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2016, 10:00 PM ISTव्हॉटस अॅपसाठी विवाहितेचा छळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2016, 10:00 PM IST२५ वर्षीय विवाहितेवर भोंदूबाबाचा बलात्कार
घाटकोपर येथील एका २५ वर्षीय विवाहितेला काहीतरी खायला देऊन तिला बेशुद्ध केले. त्यानंतर भोंदूबाबाने तिच्यावर बलात्कार करून पळ काढला. या विवाहितेच्या तक्रारीनंतर भोंदूला पोलिसांनी अटक केली.
Sep 10, 2015, 04:32 PM ISTबारामतीत अधिक महिन्याच्या वाणासाठी प्राध्यापक विवाहितेला पेटविले
बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्राध्यापक असणाऱ्या महिलेने अधिक महिण्याचे वाण दिले नाही, म्हणून सासरच्या मंडळीनी तिला रॉकेल ओतून पेटवून दिले. यात ती जवळपास ८५ टक्के भाजली. दरम्यान, यवत पोलिसांनी तिच्या पतीला आणि सासूला अटक केली. दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Jul 8, 2015, 03:24 PM ISTविवाहितेचा छळ; तक्रार न नोंदवताना पोलिसांनी दिला अजब सल्ला
विवाहितेचा छळ; तक्रार न नोंदवताना पोलिसांनी दिला अजब सल्ला
Nov 19, 2014, 09:17 PM ISTविवाहितेने आत्महत्या नाही, खून झाल्याचा संशय
पुण्यातील विश्रांतवाडी येथे तीन वर्षांपूर्वी एका विवाहितेने आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
Mar 30, 2014, 04:59 PM IST