झी मीडियाचा दणका : पश्चिम महाराष्ट्रातील वन घोटाळ्याची चौकशी
बातमी झी मीडीयाच्या दणक्याची. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात ४ कोटी वृक्ष लागवड योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याची बातमी झी मीडीयानं पुराव्यानिशी दिली होती. या बातमीची दखल घेत चौकशीसाठी वरिष्ठ वन अधिकारी कोल्हापुरात दाखल झालेत.
Dec 29, 2017, 10:50 AM ISTकोल्हापूर वृक्ष लागवड घोटाळा : कर्मचारी निलंबीत, अधिकारी मोकाटच
या प्रकरणी कोल्हापूर वनविभागातील चार कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं. पण, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील भ्रष्टाचारी वनाधिकारी अद्यापही मोकाटच असल्याचे चित्र आहे
Dec 23, 2017, 10:51 AM ISTवृक्ष लागवड घोटळ्याप्रकरणी कोल्हापूर वन विभागातील ४ कर्मचा-यांचं निलंबन
कोल्हापूर वन विभागातला १ अधिकारी आणि ३ क्षेत्रीय कर्मचारी यांना निलंबित करण्यात आलं आहे.
Dec 20, 2017, 04:36 PM ISTकोल्हापूर वन विभागातील ४ कर्मचा-यांचं निलंबन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 03:16 PM ISTनागपूर । वृक्ष लागवड घोटाळा, विधानपरिषदेत धनंजय मुंडेचा प्रश्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 08:47 AM IST