वोडाफोन यूजर

वोडाफोन यूजर्ससाठी आहे ही खुशखबर

टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर वोडाफोन इंडिया लिमिटेडने दिल्ली-एनसीआर येथील ग्राहकांसाठी ४जी नेटवर्क सिमकार्डची विक्री सुरु केलीये. सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांना एक जीबी डाऊनलोडिंग मोफत दिले जाणार आहे. 

Jan 22, 2016, 12:14 PM IST