ताडोबाचा वाघोबा.... ! पर्यटकांना मटकासुराचं भन्नाट दर्शन
प्रत्येक वेळ अशी संधी मिळतेच असं नाही.
Feb 12, 2020, 12:02 PM ISTप्रसिद्ध मायाचे वाघीणीची शिकारी रूप पाहून पर्यटकही थक्क
चंद्रपुर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातली सुप्रसिद्ध माया वाघीण म्हणजे, आपल्या बछड्यांसोबतच्या वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रामुळे प्रसिद्ध पावलेली मायाळू वाघीण.
Mar 5, 2018, 09:21 AM ISTजळगाव जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्पाला मोठा वाव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 10, 2017, 05:55 PM ISTवाघांचं अन् आदिवासींचं एकच घर... जगण्यासाठी रोजचा संघर्ष!
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प देशातील सर्वाधिक पर्यटकप्रिय व्याघ्र प्रकल्प आहे. इथले पट्टेदार वाघ व्याघ्रप्रेमींसाठी निखळ आनंद देणारे मात्र या प्रकल्पातील गावांसाठी हा प्रकल्प जगण्यासाठी दुर्धर ठरलाय.
Jul 13, 2017, 09:43 PM ISTव्याघ्र प्रकल्पातील दोन वाघांची झुंज व्हायरल
व्याघ्र प्रकल्पातील एका पर्यटक जिप्सीपुढे असाच बाका प्रसंग ओढवला. त्यांना जो काही थरार अनुभवायला मिळाला तो शब्दांच्या पलीकडला होता.
Jun 16, 2017, 10:24 PM ISTचंद्रपूर - व्याघ्र प्रकल्पात वाघांची झुंज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2017, 08:35 PM ISTचंद्रपूर- ताडोबा पर्यटकांनी गजबजले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2017, 08:31 PM ISTचंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात आग
ताडोबा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात आग
May 2, 2016, 09:23 PM ISTक्रिकेट खेळाडुंनी केली व्याघ्र प्रकल्पाची सेैर
क्रिकेट खेळाडुंनी केली व्याघ्र प्रकल्पाची सेैर
Nov 29, 2015, 07:52 PM ISTताडोबाची सफारी, खिशाला कात्री!
चंद्रपूरची ओळख असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सफारी खिसा रिकामी करणारी ठरणार आहे. येत्या १६ ऑक्टोबरला व्याघ्र प्रकल्प ३ महिन्यांच्या सुटीनंतर पुन्हा सुरु होतोय.. नव्या हंगामात वन्यजीवांच्या दर्शनापेक्षा खिशाच्या कात्रीचीच अधिक चर्चा होण्याची चिन्हं आहेत.
Oct 15, 2013, 07:07 AM ISTताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी आता होणार ऑनलाईन रिझर्व्हेशन!
ताडोबातील वाघ बघण्यासाठी थेट चंद्रपूरात येउन परवानगीचे सोपस्कार करण्याची प्रतिक्षा संपली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनानं आगाऊ आरक्षणाची सोय उपलब्ध करून दिलीये. जगभरातील पर्यटक आता ताडोबा दर्शनाच्या परवानगीसाठी इंटरनेटवर आरक्षण करु शकतात.
Sep 22, 2013, 02:58 PM IST