हाता-पायाला मुंग्या येतात? 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं जाणवतात हे संकेत, आत्ताच 'हे' पदार्थ खायला सुरू करा
Vitamin D deficiency 5 Symptoms: व्हिटॅमिन D ची कमतरता शरीरात भासू लागताच अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यासाठीच आत्तापासून हे पदार्थ आहारात समावेश करा.
Nov 4, 2024, 05:45 PM ISTपावसाळ्यात शरीराला जाणवते Vitamin D ची कमतरता, लगेच डाएटमध्ये करा 5 हेल्दी फूड्स
Vitamin D Dificiency in Monsoon: पावसाळ्यात अनेकदा सूर्य अनेक दिवस दिसत नाही. अशा परिस्थितीत पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी या ऋतूत शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता सुरू होते. हाडे मजबूत करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे जीवनसत्व आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता.
Aug 3, 2024, 06:23 PM ISTतुमच्या सावलीची उंची सांगते शरीराबद्दल बरचं काही, कसं ते पाहा
तुम्हाला माहित आहे का, भारतात प्रत्येकी चार पैकी तीन जण हे ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेने त्रस्त आहेत. टाटा 1 एमजी ने 2023 मध्ये 27 शहरांमधील 2.2 लाखांहून अधिक लोकांच्या आरोग्य स्थितीचा अभ्यास केला होता. तुमच्या सावलीवरून तुमच्या शरीराला पुरेसं व्हिटॅमिन डी मिळतंय की नाही याचा अंदाज येऊ शकतो, ते कसं हे आता आपण पाहणार आहोत.
Apr 18, 2024, 04:55 PM ISTVitamin D साठी उन्हात बसण्याची योग्य वेळ
Vitamin D Tips : जाणून घ्या समस्येवर उपाय
Oct 5, 2023, 03:54 PM ISTभारतात ७० टक्क्यांहून अधिकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमी; जाणून घ्या लक्षणं
ही लक्षण असल्यास व्हिटॅमिन डीची टेस्ट करुन घ्या...
Sep 11, 2019, 12:56 PM ISTब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी महिलांंनो 'हे' व्हिटॅमिन सांभाळा !
आजकाल कॅन्सरचा धोका वाढत आहे.
Jul 12, 2018, 08:13 PM ISTलहानपणी 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेनं हृदयाचे आजार
लहानपणी मुलांमधील व्हिटॅमिन डीचा पुरेशा अभावामुळं लहान मुलांमध्ये हृदयाचे आजार होण्याचं संकट जास्त असतं. एका अभ्यासात ही बाब पुढे आलीय.
Feb 12, 2015, 04:53 PM IST