सुट्ट्यांच्या दिवसांत मंदिरात भाविकांची गर्दी
सलग तीन दिवस लागून आलेल्या सुट्यामुळे शिर्डीत साईबाबाच्या दर्शनासाठी आणि शनि शिंगणापुरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलीय.
Jan 27, 2018, 02:45 PM ISTशनि भक्तांवर काळाचा घाला, अपघातात ३ ठार
शनि अमावस्येच्या निम्मीताने शिर्डीहुन शिंगणापुरला जाणार्या शनि भक्तांवर काळाने घाला घालताय.
Nov 18, 2017, 05:20 PM ISTशनि शिंगणापूरमध्ये भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शनि शिंगणापूर येथे येऊन शनिदेवाचे दर्शन घेतले.
Apr 9, 2017, 10:16 AM ISTमहिलांना शनि शिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्या : विखे-पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 12:46 PM ISTशनि शिंगणापुरची महिला बंदी अनाकलनीय - विखे पाटील
शनि शिंगणापुरची महिला बंदी अनाकलनीय - विखे पाटील
Jan 27, 2016, 12:04 PM ISTऐतिहासिक : शनी शिंगणापूर देवस्थानावर अध्यक्षपदी महिलेची निवड
शनी शिंगणापूर देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड झाली.
Jan 11, 2016, 02:32 PM ISTशनिशिंगणापुरात चौथाऱ्यावर चढण्याचा पुन्हा महिलांकडून प्रयत्न
शनि शिंगणापूर येथे शनि चौथाऱ्यावर चढण्याचा पुन्हा महिलांकडून प्रयत्न झाला. भूमाता ब्रिगेड संघटनेच्या चार महिलांनी शनि चौथर्यावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना सुरक्षा रक्षकांना अडवताच या महिला आणि सुरक्षा रक्षकांमध्ये धक्काबुक्की झाली.
Dec 21, 2015, 08:35 AM ISTशनी शिंगणापूर विश्वस्त पदासाठी महिलांचे अर्ज
शनी शिंगणापूर विश्वस्त पदासाठी महिलांचे अर्ज
Dec 12, 2015, 10:21 AM ISTआई कधीच अपवित्र नसते, मग 'ती' कशी?
( दीपाली जगताप पाटील, झी २४ तास ) 'ती'ने शनिदेवाचं दर्शन घेतलं म्हणून शनिदेवाला दुग्धाभिषेक केला गेला. कोणत्या आणि कसल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या गप्पा मारतो आपण ? लाज नाही वाटत का आपल्याला?
Dec 1, 2015, 12:25 AM ISTधक्कादायक : शनि मंदिर परिसरात सुरक्षा रक्षकांचे मद्यप्राशन
शनि शिंगणापूर येथे चौथ-यावर जाऊन महिलेनं दर्शन घेतल्याची घटना ताजी असतानाच आणखी धक्कादायक प्रकार उघड झालाय.
Nov 30, 2015, 12:10 PM ISTशनिमहाराजांना दोन कोटींचा सोन्याचा मुखवटा
शिर्डीच्या साईबाबांप्रमाणेच आता शनि शिंगणापूर येथील जागृत आणि स्वयंभू मूर्ति असलेल्या शनि देवाला प्रथमच किमती वस्तूचं दान करण्यात आलं आहे. साडे चार किलो वजनाचा सोन्याचा मुखवटा एका शनि भक्ताने शनिदेवाला अर्पण केला आहे.
Jun 7, 2012, 09:52 AM IST