शाह फैजल

काश्मीरमध्ये तैनात होणार आणखीन १०,००० सैनिक; स्थानिक बुचकळ्यात

सूत्रांच्या माहितीनुसार, देशातील वेगवेगळ्या भागांतून जवानांना एअरलिफ्ट करून काश्मीरमध्ये आणण्यात येतंय

Jul 27, 2019, 01:47 PM IST

गैरहजर राहिले म्हणून 'ईद'च्या दुसऱ्या दिवशी पाच शिक्षकांचं निलंबन

गेल्या वर्षी जम्मूतल्या सरकारी आणि खासगी शाळांना दिवाळीच्या मुहूर्तावर 'पूजा हॉलिडे'च्या नावानं पाच दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली होती

Jun 7, 2019, 01:01 PM IST
Shrinagar Shah Faesal Wants To Disrupt,Reimagine Politics In Kashmir PT6M47S

श्रीनगर : शाह फैजलचा राजकारणात प्रवेश

श्रीनगर : शाह फैजलचा राजकारणात प्रवेश

Mar 8, 2019, 09:40 AM IST

काश्मिरी अधिकारी शाह फैजल राजकारणात, नवा पक्ष जम्मू काश्मीर सिटीजन पार्टी

जम्मू-काश्मीरमधल्या घडामोडी सध्या देशातल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.  काश्मिरी तरुण शाह फैजल यांनी जम्मू कश्मीर सिटीजन पार्टी या नव्या पक्षाची स्थापना केली आहे.  

Mar 7, 2019, 11:29 PM IST

'रेप कल्चर'वर ट्विट, IAS अधिकाऱ्याला बॉसचं 'लव्ह लेटर'

'बलात्कारावर टीका करणं म्हणजे सरकारच्या नीतीवर टीका करणं, असं नाही'

Jul 11, 2018, 09:50 AM IST

आमिर - शाह फैजलसहीत अनेकांचा 'धाकड छोरी'ला पाठिंबा

सुपरहिट 'दंगल' चित्रपटात छोट्या गीता फोगटची भूमिका करून वाहवा मिळवणारी झायरा वसीम वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. 

Jan 17, 2017, 06:58 PM IST

काश्मीर आयएएस टॉपरनं दिली राजीनाम्याची धमकी

काश्मीरचा पहिला यूपीएससी टॉपर आणि राज्याचा शिक्षण विभाग प्रमुख शाह फैजल यानं राजीनामा देण्याची धमकी दिलीय. 

Jul 16, 2016, 12:46 PM IST