शिवराज्याभिषेक दिन

Shivrajyabhishek Din 2023 : रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा पाहा LIVE

Shivrajyabhishek Din 2023 : प्रवास करताय, काम करताय? हरकत नाही... काही क्षणांसाठी का असेना पण छत्रपती शिवरायांचा 350 वा नेत्रदीपपक शिवराज्याभिषेक सोहळा नक्की पाहा 

Jun 2, 2023, 07:18 AM IST

Shivrajyabhishek Din 2023 : जाणता राजा! आज 350 वा शिवराज्याभिषेक दिन; अभिमानानं द्या 'या' शुभेच्छा

आज तिथीप्रमाणे तर 6 जूनला तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. रायगडावर गडदेवता म्हणजे शिर्काई देवीच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ज्यानंतर राज्याभिषेकासाठी ज्या चांदीच्या पालखीचा वापर केला जाणार आहे त्या पालखीचंही पूजन करण्यात आलं. आजच्या दिवशी जगदीश्वराचंही मंत्रोच्चारात शास्त्रोक्त पध्दतीनं पूजन करण्यात आलं. ऐतिहासिक नंदीच्या दगडी मुर्तीवर तब्बल साडेतीनशे वर्षांनंतर पितळेचा मुखवटा बसवला गेला. (Shivrajyabhishek din sohala 2023 Raigad wishesh and greetings and photos )

Jun 2, 2023, 07:00 AM IST

रायगडावर दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना शिवप्रेमींकडून 'अशी' शिक्षा

कोल्हापूर पाठोपाठ रायगडावर अशी घटना घडलीय.

Feb 19, 2021, 01:27 PM IST

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! शिवजयंती दिनी उदय सामंत यांनी घेतला निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तीमत्व कायम नव्या पिढीसमोर रहावं हा उद्देश

Feb 19, 2021, 12:16 PM IST

रायगडावर ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा

 तिथीप्रमाणे ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावर साजरा होत आहे.

Jun 25, 2018, 12:49 PM IST