ठाकरे स्मारकाविरोधातील याचिका रद्द करा - राज्य सरकार
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका रद्द करा, अशी मागणी राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे.
Oct 5, 2017, 02:29 PM ISTठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेचे भाडे १ रूपया
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतल्या महापौरांचं निवासस्थान उपलब्ध करून देणारं मुंबई महापालिका सुधारणा विधेयक २०१७ विधानपरिषदेत आज विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणेसह एकमताने मंजुर करण्यात आलं. स्मारकासाठी ही जागा एक रुपया इतक्या नाममात्र दराने दिली जाणार आहे.
Apr 6, 2017, 11:42 PM ISTबाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवन लष्कर ए तोयबाचे होते टार्गेट : हेडली
बाळासाहेब ठाकरे हे लष्कर ए तोयबाच्या हिट लिस्टवर होते, असा गौप्यस्फोट हेडली यांने आज केलाय.
Feb 12, 2016, 11:39 AM ISTशिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या मृत्यू पत्रावर सुनावणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2014, 08:58 AM ISTशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू पत्रावर सुनावणी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेवरून जो वाद निर्माण झालाय. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात मृत्यू पत्रावर सुनावणी सुरु आहे.
Dec 5, 2014, 08:27 AM IST