शेतक-यांचा हतबलतेचा फायदा घेत काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा
शेतक-यांचा हतबलतेचा फायदा उठवून काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा सर्रास सुरू असल्याचं उघड झालंय. नाशिक जिल्ह्यात शेतमाल विकण्यास आलेल्या शेतक-यांना बंद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा घेण्यासाठी बळजबरी केली जात आहे. यातून व्यापारी दररोज किमान पाच कोटी रुपये काळ्याचे पांढरे केले जात आहेत.
Dec 5, 2016, 04:52 PM ISTशेतक-यांचा हतबलतेचा फायदा घेत काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 04:30 PM IST