शेतीचं नुकसान

परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका ; १ लाख ३० हेक्टर पिक वाया

गेल्या दोन आठवड्यापासून पश्चिम विदर्भात परतीचा पाऊस बरसत आहे. 

Oct 3, 2020, 02:14 PM IST

पावसाने शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान; संत्रा झाडे उन्मळली तर कपाशी, सोयाबिनचंही नुकसान

वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने लाखो रुपयांची संत्री जमिनिवर गळून पडली आहेत.

Sep 20, 2020, 10:28 AM IST

राज्यात अवकाळी पावसाचं थैमान, शेतकरी पुन्हा हवालदिल

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे थैमान घातलं आहे.

 

Mar 2, 2020, 08:20 AM IST

राज्यात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

पुन्हा आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यावर संकट कोसळलं आहे.

 

Mar 1, 2020, 06:50 PM IST
Loss of soyabin in yavatmal because of Returning Monsoon PT40S

यवतमाळ | परतीच्या पावसाने शेतीचं नुकसान, शेतकऱ्यांना मदत नाहीच

यवतमाळ | परतीच्या पावसाने शेतीचं नुकसान, शेतकऱ्यांना मदत नाहीच

Nov 11, 2019, 01:25 PM IST
Heavy Rain In Junnar PT2M3S

जुन्नर | मुसळधार पावसाने शेतीचं नुकसान

जुन्नर | मुसळधार पावसाने शेतीचं नुकसान

Oct 22, 2019, 04:25 PM IST

पीकपाणी । अवकाळी पावसानं शेतीचं नुकसान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 19, 2018, 06:51 PM IST

सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, शेतीचं मोठं नुकसान

जिल्ह्यातील बांदा परिसरात रात्री मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्री अचानक झालेल्या या पावसाने शेतीचे सुद्धा मोठं नुकसान झालं आहे. सुमारे तासभर हा वादळी पाऊस सुरू होता.

May 7, 2017, 01:17 PM IST

नांदेडमध्ये 'वरुण' आला पण 'पिक' गेलं

जिल्ह्यावर वरुणराजा चांगलाच प्रसन्न होता. मात्र हीच अतिवृष्टी आता शेतक-यांसाठी डोकेदुखी ठरते आहे. 

Oct 18, 2016, 04:12 PM IST