New Parliament Building Inauguration: देशाच्या नव्या संसद भवनाचे पारंपरिक पद्धतीने लोकार्पण
New Parliament Building Inauguration : देशाच्या नव्या संसद भवनाचं पारंपरिक पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पारंपरिक पद्धतीने कलश पूजन करून सेंगोलची पूजा केली. त्यानंतर संसद भवनाच्या लोकार्पणानिमित्ताने सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
May 28, 2023, 09:57 AM ISTहोम-हवन, तामिळनाडुतून 20 संत... नव्या संसद भवन इमारतीच्या उद्घाटनाचा पाहा संपूर्ण कार्यक्रम
New Parliament House : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 28 मो रोजी नव्या संसद भवन इमारतीचं उद्घाटन होणार आहे. पण या उद्घाटन सोहळ्यावर विरोधी पक्षांनी (Oppositions) बहिष्कार (Boycott) घालण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास 20 पक्षांनी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाला विरोध केला आहे. नव्या संसद भवनाचं (New Parliament House) उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करावं अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
May 25, 2023, 07:25 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचे भूमिपूजन
२ वर्षात नवे संसद भवन तयार करण्याचे लक्ष्य..
Dec 10, 2020, 01:39 PM ISTसंसद भवनाची नव्याने बांधणी करण्याची मागणी
स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना देशाला नवं संसद भवन मिळण्याची शक्यता
Sep 12, 2019, 07:25 PM ISTसंसद भवनात जीएसटी लॉन्चिंगची रंगीत तालीम
जीएसटी लागू होण्यासाठी अवघे काही तास उरलेले असताना काल जीएसटी लॉन्चिंगची रंगीत तालीम संसद भवनातल्या सेंट्रल हॉलमध्ये घेण्यात आली. यावेळी अर्थमंत्रालयाचे बडे अधिकारी जातीनं हजर होते.
Jun 29, 2017, 12:04 PM IST३० जूनला संसदेचं ऐतिहासिक सत्र, अर्ध्यारात्री होणार जीएसटी लॉन्च
रात्री १२ वाजता लॉन्च होणार जीएसटी कायदा
Jun 20, 2017, 01:54 PM ISTसंसद भवन आणि महत्त्वाच्या इमारतींची सुरक्षा वाढवली
एलओसीमध्ये भारतीय लष्कराने केलेलं सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानला चांगलाच जिव्हारी लागलंय. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना देखील याचा चांगलाच धस्का बसला आहे. यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचं अनेकदा समोर येत आहे. भारतातील सुरक्षा यंत्रणा आणि लष्कराने यानंतर कंबर कसली आहे.
Oct 10, 2016, 08:43 PM ISTसंसद भवनाच्या सुरक्षेमध्ये घोडचूक
संसद भवनाच्या सुरक्षेमधली घोडचूक समोर आली आहे. प्रदीप कुमार नावाची एक व्यक्ती संसद भवनामध्ये पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Mar 11, 2016, 04:05 PM ISTअडवाणींकडून हिरावली संसद भवनातील खोली
केंद्रात बहुमतात आलेल्या भाजप सरकारच्या कार्यकाळाच्या सुरूवातीलाच, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना संसद भवनातील कार्यालय सोडावं लागलं आहे.
Jun 5, 2014, 09:31 PM ISTआज आधिवेशनात तापणार 'लोकपाल'चा मुद्दा?
संसदेच्या बजेट अधिवेशनला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा होणार आहे. या चर्चेशिवाय अधिवेशनचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे.
Mar 13, 2012, 09:33 AM IST