सचिन पिळगांवकर

'आई-वडिलांच्या ओळखीचा किंवा...' मराठी कलाजगतात काम न करण्याविषयी श्रिया पिळगावकरचं वक्तव्य

Shriya Pilgaonkar :  श्रिया पिळगांवकर ही अभिनेता सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लेक आहे. श्रिया मराठी चित्रपटसृष्टीत काम करत नाही या चर्चांवर अखेर श्रियानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 3, 2023, 03:26 PM IST

'अश्विनी ये ना...' गाण्याची पुन्हा एकदा धूम

तब्बल ३२ वर्षांनंतर हे गाणं पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jul 17, 2019, 03:14 PM IST

ज्येष्ठ कलादिग्दर्शक शरद पोळ यांचे निधन

वयाच्या ८५व्या वर्षी यांनी अखेरचा श्वास घेतला.

Jun 8, 2019, 04:04 PM IST

ट्रोलिंगनंतर गाणं यूट्युबवरून गायब, सचिन पिळगांवकर म्हणतात...

सचिन पिळगांवकर यांचं ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’हे गाणं यूट्युबवरून काढून टाकण्यात आलं आहे. 

Aug 29, 2018, 04:10 PM IST

सचिन पिळगांवकर अभिनय बेर्डेसोबत स्वित्झर्लंडला रवाना

याकरता गेले स्वित्झर्लंडला.. 

Jun 20, 2018, 05:49 PM IST

राज ठाकरेंच्या उपस्थितीत झी मराठी दिवाळी अंकाचे प्रकाशन

“दिवाळी अंकाची एक मोठी परंपरा फक्त मराठी साहित्यात आहे. आपलं साहित्य, संस्कृती , कला क्षेत्र समृद्ध करण्याचं काम दिवाळी अंक करतात. आजच्या डिजीटल युगात, टीव्हीच्या युगात वाचनसंस्कृती हरवत चालली असल्याचं अनेकजण बोलतात.

Sep 26, 2017, 06:55 PM IST

सचिन यांची फसवणूक करणाऱ्या महिलेने पैसे परत केले

 अभिनेते सचिन पिळगांवकर यांना कमी किंमतीत आलिशान कार देण्याचे अमिष दाखवून ३५ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या त्या महिलने पैसे परत केले आहेत. आरोपी महिलेने ३४ लाख रुपये कोर्टात जमा केले असून लवकरच ते सचिन यांना देण्यात येणार आहेत. 

Jan 17, 2016, 09:10 AM IST

कट्यार काळजात घुसली

कट्यार काळजात घुसली

Oct 21, 2015, 06:41 PM IST

व्हिडिओ: शंकर महादेवन अभिनेत्याच्या भूमिकेत पहिल्यांदाच

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेली कलाकृती म्हणजे 'संगीत कट्यार काळजात घुसली'... हेच संगीत नाटक आता चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा आपल्या भेटीला येतंय.

Aug 16, 2015, 10:17 PM IST

सचिनची मुलगी शाहरूखसोबत करणार बॉलिवूडमध्ये एंट्री?

ज्येष्ठ अभिनेते सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी श्रिया बॉलिवूडमध्ये लवकरच एंट्री करणार असल्याची चर्चा आहे. श्रिया बॉलिवूडमध्ये शाहरूख खानचा चित्रपट 'फॅन'द्वारे एंट्री करेल. 

Mar 2, 2015, 06:41 PM IST

अभिनेता सचिनचा मनसे चित्रपट सेनेत प्रवेश!

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मनसे चित्रपट सेनेत प्रवेश केलाय. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी राजगड इथं झालेल्या कार्यक्रमात सचिन यांनी मनसे चित्रपट सेनेत प्रवेश केलाय.

Dec 9, 2013, 02:10 PM IST