सट्टा

आयपीएल सट्टा रॅकेट : सात शिक्षिकांचा सहभाग, ११ जणांना अटक

औरंगाबाद शहरात एक धक्कादायक बात उघड झाली आहे.  

Oct 24, 2020, 09:45 PM IST

मुंबईत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या चौघांना अटक

मुंबईत क्रिकेट लीग सामन्यावर हा सट्टा लावण्यात आला होता. 

Dec 22, 2019, 05:42 PM IST

मुंबईत सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक

क्रिकेट विश्वचषकातील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या बुकींना माटुंगा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Jun 27, 2019, 03:38 PM IST

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या 5 जणांना कांदिवलीत अटक

पोलिसांनी तब्बल 26 मोबाईल, 1 टीव्ही, 1 लॅपटॉप, कार्ड स्वापिंगसह 91 हजार रुपयांची रोकड हस्तगत केली.

 

Apr 19, 2019, 01:47 PM IST

सट्टा प्रकरण: चित्रपट निर्माता पराग संघवीला ठाणे पोलिसांकडून समन्स

 दरम्यान सोनू जालानवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. ठाणे नगर पोलिसांत सोनूवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Jun 4, 2018, 11:30 AM IST

सट्टेबाजीच्या दलदलीत बॉलीवूडची आणखी ७ नावं

अभिनेता अरबाज खान आणि सट्टेबाज सोनू जालान यांच्या ५ तासांच्या चौकशी दरम्यान बॉलीवूडमधील अजून ७ नावं सट्टेबाजीमध्ये अडकल्याचं समोर आलं आहे.

Jun 3, 2018, 08:44 PM IST

सट्टेबाजीच्या दलदलीत बॉलीवूडची आणखी ७ नावं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2018, 08:13 PM IST

आयपीएल बेटिंग प्रकरणात बीसीसीआयनं हात झटकले

आयपीएलच्या मॅचवेळी सट्टा लावल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी सट्टेबाज सोनू जलानला अटक केली आहे

Jun 2, 2018, 09:51 PM IST

बुकी सोनू जलानचं दाऊद कनेक्शन! असं व्हायचं बेटिंग

आयपीएल मॅचवेळी बेटिंग केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी बुकी सोनू जलानला अटक केली आहे.

Jun 2, 2018, 09:14 PM IST

या मॅच फिक्स होत्या, सट्टेबाज सोनू जलानची धक्कादायक कबुली

आयपीएलवेळी झालेल्या सट्टेबाजीमुळे पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. 

Jun 2, 2018, 07:49 PM IST

सोनू जलाननं आयपीएल २०१८ मध्ये कमावले ५०० कोटी रुपये

आयपीएलमध्ये सट्टेबाजी केल्याचं अभिनेता अरबाज खाननं कबूल केलं आहे.

Jun 2, 2018, 05:55 PM IST

जेव्हा अरबाजला थप्पड मारायला धावला सलमान...

आयपीएल बेटिंग प्रकरणी अभिनेता आणि सलमान खानचा भाऊ अरबाज खानची ठाणे पोलिसांनी चौकशी केली. 

Jun 2, 2018, 05:21 PM IST