सर्वाधिक धावा करणारे टॉप 10 क्रिकेटर्स, टीम इंडियाचे तिघे
Most Scorer: अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाज 2024 मध्ये 17 आंतरराष्ट्रीय डावात 492 धावा केल्या. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र 2024 मध्ये 10 आंतरराष्ट्रीय डावात 515 धावा केल्या.
टिम इंडियाच्या शुभमन गिलने 2024 मध्ये 12 आंतरराष्ट्रीय डावात 521 धावा केल्यायत. श्रीलंकेच्या चरित असलंकाने 2024 मध्ये 15 आंतरराष्ट्रीय डावात 525 धावा केल्यायत. न्यूझीलंडच्या केन विल्यमसन 10 आंतरराष्ट्रीय डावात 563 धावा केल्या.
विराट लाराच्या पुढे, सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-१० खेळाडूंमध्ये एन्ट्री
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जवळपास प्रत्येक सामन्यामध्ये नवे विक्रम करताना दिसत आहे.
Jan 23, 2019, 05:55 PM ISTक्रिकेटमध्ये 1009* धावांच्या रेकॉर्ड बोलला एमएस धोनी- 'हा काय विनोद नाही'
आंतरशालेय स्पर्धेत १००९ धावांचा जागतिक विक्रम करणाऱ्या प्रणव धनावडेचे भारतीय वन डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने चांगले कौतुक केले आहे.
Jan 5, 2016, 09:38 PM ISTइंग्लंडकडून सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू कॅप्टन 'कूक'
इग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूकनं नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. कूक इंग्लंडकडून सर्वात जास्त धावा बनवणारा खेळाडू बनला आहे. तसंच वर्ल्ड क्रिकेटमधील १४वा यशस्वी फलंदाज बनला आहे.
May 31, 2015, 02:33 PM IST