शिर्डी | साईच्या दर्शनासाठी ड्रेस कोडची सक्ती
शिर्डी | साईच्या दर्शनासाठी ड्रेस कोडची सक्ती
Dec 2, 2020, 07:20 PM ISTशिर्डी | साईच्या दरबारात मिनी स्कर्ट, शॉर्ट्सवाल्यांना प्रवेशबंदी
शिर्डी | साईच्या दरबारात मिनी स्कर्ट, शॉर्ट्सवाल्यांना प्रवेशबंदी
Dec 2, 2020, 07:15 PM ISTशिर्डी | साईंच्या द्वारकामाईत हजारो भाविक
शिर्डी | साईंच्या द्वारकामाईत हजारो भाविक
Nov 16, 2020, 12:00 PM ISTमुंबई | साईंचं जन्मस्थळ शिर्डीवर शिर्डीकर ठाम
मुंबई | साईंचं जन्मस्थळ शिर्डीवर शिर्डीकर ठाम
Jan 20, 2020, 05:55 PM ISTशिर्डी | साईच्या नगरीत हिंदू - मुस्लिम ऐक्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 08:21 PM ISTशिर्डी - साईना ब्रँड अम्बेसेडरची गरज काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2017, 09:03 PM ISTसाईंसाठी खरंच ब्रँड अॅम्बेसेडरची गरज आहे का?
साईंसाठी खरंच ब्रँड अॅम्बेसेडरची गरज आहे का?
Jul 7, 2017, 10:22 PM ISTउल्हासनगरमध्ये भाजपची सत्ता, महापौरपदी मीना आयलानी
उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मीना आयलानी तर उपमहापौरपदी जीवन उर्फ राजू इदनानी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
Apr 5, 2017, 05:52 PM ISTशिर्डीत गुढीपाडव्याची धूम...
मराठी नववर्षारंभ निमित्तानं शिर्डीत साईबाबा मंदिरावरच्या कलशावर गुढी उभारण्यात आली.
Mar 28, 2017, 08:06 PM ISTसाईंच्या दानपेटीत १ कोटी ७ लाखांच्या जुन्या नोटा
हजार-पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, मागील ३ दिवसात शिर्डींच्या दानपेटीत १ कोटी ७ लाख रूपये जमा झाले आहेत.
Nov 12, 2016, 12:52 PM ISTचार दिवसांत साईंच्या चरणी पावणे चार कोटींचं दान
शिर्डीत चार दिवसीय दसरा उत्सवात साईभक्तांनी साईचरणी भरभरुन दान दिलंय.
Oct 15, 2016, 08:25 AM ISTशिर्डी : साईबाबांच्या धर्मावरुन नवा वाद
जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा यांच्या धर्मावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय. साईबाबा मुस्लिम फकीर होते. त्यामुळं त्यांची हिंदू पद्धतीनं पूजाअर्चा करणं योग्य नाही, असं वक्तव्य दंडी स्वामी गोविंद सरस्वतींनी केलंय. याआधी द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनीही साईबाबांची पूजा करू नका, असं फर्मान सोडलं होतं. आता त्यांचेच शिष्य असलेल्या दंडी स्वामींनी थेट साईबाबा मुस्लिम होते, असा दावा केलाय.
Jun 30, 2016, 06:08 PM ISTसाईंच्या शिर्डीत दुष्काळाची झळ
साईंच्या शिर्डीतही यावर्षी दुष्काळाची झळ पोहचतेय. संस्थानन 32 लाख लिटरचे 3 तलाव बांधलेत. पण कमी पावसामुळं गोदेवरच्या गंगापूर धरणात पाणीच नाही आहे. साईबाबा संस्थानसह ७ नगरपालिकांना पाण्याचं आवर्तन 5 जूनला येणार होतं. धरणात पाणी नाही आणि मान्सूनही लांबला. त्यामुळं 5 जूनचं आवर्तन आलंच नाही.
Jun 13, 2016, 05:24 PM ISTसाईंचं देवपण नाकारत, साईभक्तांना पळवलं
छत्तीसगडमधील कवर्धामध्ये सुरू असलेल्या धर्म संसदेत मंचावर असलेल्या संतांनी जोर-जोरात ओरण्यास सुरूवात केली, आणि रागात दोन साई भक्तांना मंचावरून खाली उतरवलं. हे साईभक्त आपली बाजू मांडण्यासाठी मंचावर चढले होते.
Aug 25, 2014, 06:58 PM ISTसाई भक्तांना मिळणार स्वस्तात आलिशान खोल्या
शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे... साई आश्रम फेज १ या निवासस्थानाचं भाडं कमी करण्यात आलंय. चेन्नई इथले साईभक्त के. व्ही. रमणी यांनी दिलेल्या ११० कोटी रुपयांच्या देणगीतून भाविकांसाठी हे निवासस्थान बांधण्यात आलंय.
Dec 15, 2013, 09:20 PM IST