सारेगमप

मुंबई | कल्याणचा नचिकेत लेले ‘सारेगमप’चा महाविजेता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 09:23 PM IST

कल्याणचा नचिकेत लेले ‘सारेगमप’चा महाविजेता

झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या सारेगमप या सप्तसुरांची बरसात करणा-या मैफिलीचा शानदार महाअंतिम सोहळा मुंबईत संपन्न झाला. सारेगमपच्या तेराव्या पर्वाचा महाविजेता कल्याणचा नचिकेत लेले ठरला.

Jan 8, 2018, 10:34 AM IST

कल्याणचा नचिकेत लेले ‘सारेगमप’चा महाविजेता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 10:17 AM IST

अन्नु कपूर आणि अक्षय कुमारच्या उपस्थितीत रंगणार सारेगमप लाईव्ह महाअंतिम सोहळा

'सारेगमप' ची जुनी परंपरा मोडत ह्या पर्वाची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रभरातून ३६ पंगेखोर निवडले गेले, त्यापैकी १२ पंगेखोर घे पंगा कर दंगा म्हणत, महाअंतिम सोहळ्यात पोहोचले आहेत.

Jan 4, 2018, 07:06 PM IST

श्रेयन भट्टाचार्यला बीग बी आणि रणबीर कपूरसाठी करायचंय पार्श्वगायन

सारेगमप लिटिल चॅप्स २०१७ या रिएलिटी शोनं सुमारे १० महिन्यांनंतर प्रेक्षकांची रजा घेतली आहे. 

Oct 31, 2017, 01:41 PM IST

मनसेचा `राडा`, पोलिसांनी घातला आधीच `खोडा`

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासह तिघांना मुंबई पोलिसांकडून चांगलीच तंबी देण्यात आली. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष`सारेगमप` या शोचं शूटिंग बंद पाडण्याचा प्रयत्नात आहेत.

Oct 18, 2012, 01:27 PM IST

एकाच या जन्मी जणू....

नेहा वर्मा
सारेगमप जर्नी... अहह.. जर्नी नव्हेच सुखाचा आणि स्वप्नांचा प्रवास ह्या सगळ्या प्रवासाचा एका शब्दात वर्णन करायचा असेल तर 'अविस्मरणीया!!!!'

Dec 28, 2011, 07:32 PM IST

गायक ते महागायक... एक प्रवास

विश्वजीत बोरवणकर

‘आयडिया सारेगमप पर्व-१०’चा महागायक

या ब्लॉगच्या माध्यमातून जर साधारण माझ्या वयाच्या किंवा माझ्याहून लहान मित्रांना त्यांचा या क्षेत्रातला एक मित्र म्हणून काही टिप्स देऊ शकलो, तर मला वाटतं की जे काम माझे गुरूजन करत आले आहेत त्यात माझ्यापरीने मी ही हातभार लावला आहे.

Oct 30, 2011, 01:05 PM IST