सिन्नर

Shirdi Sinnar Road Car Accident PT37S

शिर्डी - सिन्नर रस्त्यावर अपघात

शिर्डी - सिन्नर रस्त्यावर अपघात

Jan 15, 2020, 11:55 AM IST

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना भुरळ घालणारा सिन्नरचा ढाबा

महाराष्ट्रात एक असा ढाबा आहे की ज्याच्या जेवणाचे खुद्द मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान चाहते आहेत. वर्षातून किमान एकदा तरी ते या ढाब्यावर येतात...पाहुयात कुठे आहे हा ढाबा...

Feb 16, 2018, 08:49 PM IST

सिन्नर : मध्यप्रदेशचे खासदार शिवराज सिंगही आहे या मराठी ढाब्याचे चाहते!

सिन्नर : मध्यप्रदेशचे खासदार शिवराज सिंगही आहे या मराठी ढाब्याचे चाहते!

Feb 16, 2018, 08:10 PM IST

पुणे-सिन्नर रोडवरच्या टोलवर स्थानिकांकडून हफ्ते वसुली

बातमी आहे नवीन सुरू झालेल्या पुणे ते सिन्नर रोडवरील चाळकवाडी टोल नाक्याची...

Oct 6, 2017, 10:31 PM IST

चिमुकलीची वाघाच्या तावडीतून सुटका

देवातरी त्याला कोण मारी याचा प्रत्यय सिन्नर तालुक्यातील शिवडी गावात आला. चार वर्षांच्या चिमुकलीची वाघाच्या तावडीतून सुटका करण्यात आली. 

Apr 29, 2017, 09:43 PM IST

कर्जबाजारीपणाला कंटाळून सिन्नरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून सिन्नरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

Mar 22, 2017, 09:51 PM IST

नाशकातल्या शेतकऱ्यांचा कौल कुणाला मिळणार?

शेतकऱ्यांचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील भगूर, सटाणा, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड या सहा नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे असून शेतकरीच या निवडणुकांत निर्णायक भूमिका वठविणार आहेत.

Nov 3, 2016, 12:09 AM IST

शहीद संदीप ठोक यांना अखेरचा निरोप

उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले संदीप ठोक यांच्यावर लष्करी इतमामात संस्कार करण्यात आले. 

Sep 19, 2016, 11:33 PM IST

घरी सुरू होती लगीन घाई, फोन आला की मुलगा शहीद झाला

उत्तर काश्‍मीरमधील उरी येथे झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यात १८ जवान शहीद झाले. यात महाराष्‍ट्राच्‍या चौघांना वीरमरण आले. त्‍यापैकी एक असलेल्‍या सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथील संदीप ठोक (२४) यांचे दिवाळीनंतर लग्‍न होणार होते. मात्र, डोक्‍यावर अक्षता पडण्‍यापूर्वीच देशासाठी त्‍यांनी आपले बलिदान दिले.

Sep 19, 2016, 07:37 PM IST

गल्लीतल्या छेडछाडीला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या

गल्लीतील टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून सिन्नरमधील नवनीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. 

Aug 30, 2016, 09:48 PM IST