सूर्यग्रहण

10 वर्षांनी शनि गोचर आणि सूर्यग्रहण एकत्र! 2027 पर्यंत 3 राशींच्या लोकांना यशासोबत आर्थिक फायदा

Astrology : तब्बल 10 वर्षांनंतर न्यायदेवता शनि गोचर आणि सूर्यग्रहण हे एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे या योगामुळे काही राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

Jul 21, 2024, 12:07 PM IST

शास्त्रीयदृष्ट्या समजून घ्या... सूर्यग्रहणाचा आरोग्यावर खरंच परिणाम होतो का? गर्भवती महिलांनी काय करावे

Tips For Pregnant Women During Solar Eclipse: सूर्य ग्रहणाचा परिणाम थेट आरोग्यावर होतो असं अनेकांच म्हणणं आहे. गरोदर महिलांना या दिवशी अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पण शास्त्रीयदृष्ट्या खरंच शरीरावर काय परिणाम होतो, ते समजून घ्या. 

Apr 8, 2024, 03:53 PM IST

जेव्हा चंद्रावरुन पाहण्यात आलं सूर्यग्रहण, पृथ्वीने रोखला सूर्याचा मार्ग अन्...; पाहा आश्चर्यकारक VIDEO

Solar Eclipse from Moon: तुम्ही जमिनीवरुन अनेकदा सूर्यग्रहण पाहिलं असेल. पण हेच सूर्यग्रहण चंद्रावरुन कसं दिसत असेल याचा विचार तुम्ही केला आहे का? चंद्राच्या पृष्ठभागावरुन आतापर्यंत 5 वेळा असे ग्रहण पाहण्यात आले आहेत. 

 

 

Apr 4, 2024, 06:22 PM IST

सूर्य ग्रहणाच्या वेळी आकाशात दिसणार 'सैतान'

Solar eclipse 2024 : सूर्य ग्रहणाच्या वेळी आकाशात दिसणार 'सैतान'. सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे.  8 एप्रिलला वर्षातीलस पहिले ग्रहण आहे. हे संपूर्ण सूर्यग्रहण आहे. या ग्रहणावेळी आकाशात एक धूमकेतू देखील दिसणार आहे. 

Mar 27, 2024, 10:27 PM IST

Surya Grahan 2024 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कधी? भारतात दिसणार का? जाणून घ्या तारीख, सूतक काळ

Solar Eclipse 2024 Date And Time : या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे कधी असून ते भारतात दिसणार आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती. 

Jan 15, 2024, 09:36 AM IST

Solar Eclipse 2023 : थोड्याच वेळात वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Surya Grahan 2023 : या वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण थोड्याच वेळात होणार आहे. भारतात सूर्यग्रहण दिसणार का? सूतक काळसोबत वैज्ञानिक, ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या सर्व डिटेल्स 

Oct 13, 2023, 01:35 PM IST

ऑक्टोबर महिन्यात 'या' दिवशी दिसणार सूर्यग्रहण, चंद्रग्रहण; ग्रहणाचा आरोग्यावर खरंच होतो परिणाम?

Grahan 2023 : 2023 वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ऑक्टोबर महिन्यात दिसणार आहे. या ग्रहणांचा आरोग्यावर काय होतो परिणाम? 

Oct 3, 2023, 11:41 AM IST

Surya Grahan Myths and Facts: सूर्यग्रहणाबाबातचे समज - गैरसमज, वैज्ञानिक आधार काय सांगतात?

Surya Grahan Myths and Facts: सूर्यग्रहणाबद्दल (solar eclipse) आपल्या समाजात आणि आपल्या मनात अनेक समज गैरसमज आहेत. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. 

Apr 20, 2023, 09:30 AM IST

Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणाच्या वेळी मंगळ-बुधाची भयंकर युती! 'या' राशींच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी; नाहीतर…

Surya Grahan 2023 : या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण या आठवड्यात असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचे शुभ आणि अशुभ परिणाम आपल्या आयुष्यात दिसून येतात. 

Apr 17, 2023, 11:03 AM IST

Surya Grahan 2023 : वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण कोणत्या राशीला घातक?

Surya Grahan 2023 Date : या वर्षीत एकूण  4 ग्रहणं येणार आहेत. ग्रहणाचा काळ हा चांगला नसतो असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. अशातच वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे काही राशींच्या लोकांसाठी क्लेशदायक ठरणार आहे. 

Feb 8, 2023, 02:32 PM IST

Chandra Grahan 2022: देव दिवाळीला चंद्रग्रहणावेळी राहू- केतूचे वाईट परिणाम टाळण्यासाठी काय कराल?

Chandra Grahan 2022 : धार्मिक मान्यतांनुसार पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये सूर्य आल्यास चंद्रग्रहणाची स्थिती उदभवते. यावेळी राहू आणि केतूचा कोप झाल्यामुळं त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. 

Oct 28, 2022, 10:32 AM IST

Chandra Grahan 2022 : आता देव दिवाळीवरही ग्रहण; वर्षातल्या दुसऱ्या चंद्रग्रहणाविषयी A to Z माहिती एका क्लिकवर

ते पूर्ण अर्थात खग्रास चंद्रग्रहण (Lunar Eclips) असणार आहे. भारतात हे पूर्ण ग्रहण फक्त पूर्व भागातूनच दिसणारआहे. तर बहुतांश भागातून ते अंशिक स्वरुपात दिसणार आहे. परिणामी ज्योतिषविद्येतील तज्ज्ञ देवदिवाळी एक दिवस आधी साजरा केली जाणार असल्याचं म्हणत आहेत. 

Oct 25, 2022, 01:57 PM IST

Surya Grahan 2022 : चुकूनही आज करु नका ‘हे’ महापाप; जेवणाशी आहे असा संबंध

Surya grahan दरम्यान काही लहानसहान चुका टाळण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. यातील एक चूक ही थेट जेवणाशी आणि घरात असणाऱ्या तुळशीशी संबंधित आहे. हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्वं आहे, तिला मातेचं स्वरुप प्राप्त आहे. प्रत्येक शुभकार्यात तुळशीपत्रांचा वापर केला जातो. देवाला नैवेद्य दाखवतानाही त्यावर एक तुळशीपत्र ठेवलं जातं.

Oct 25, 2022, 08:18 AM IST

Surya Grahan 2022 : सुरु झालाय सूर्यग्रहणाचा सूतक काळ; पाहा कुठे, किती वाजता पाहता येईल ग्रहण

Surya Grahan : आजचं ग्रहण भारतातून दिसणार असलं तरीही विविध ठिकाणहून ते वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे. 

Oct 25, 2022, 06:43 AM IST

Solar Eclipse 2020 : कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे निसर्गाचा अविष्कार

 कंकणाकृती सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार

Jun 21, 2020, 08:10 AM IST