सॅन फ्रॅन्सिस्को

मोबाईल, वॉचनंतर आता अ‍ॅपलचा टीव्ही

‘हे सिरी, गिव्ह अस अ हिंट’ या अ‍ॅपलच्या वाक्याची उत्सुकता काल संपली. अॅपलने आपले दोन मोबाईल लॉन्च केलेत. तसेच त्यापुढे जाऊन नविन पिढीसाठी आमचे टीव्ही संच असतील असे अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी म्हटलेय. अॅपलने मोबाईलबरोबर आपला टीव्ही आणलाय.

Sep 10, 2015, 12:43 PM IST