सेबी

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी SEBI चा नवा नियम लागू; कधीपासून बदलणार ट्रेडिंगची पद्धत?

Stock Market Rules: नवं वर्ष, नवा नियम...; सेबी अर्थात Security Exchange Board of India च्या वतीनं एक अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं असून, यामध्ये काही महत्वाचे बदल सूचित करण्यात आले आहेत. 

 

Dec 11, 2024, 02:27 PM IST

किमान मुद्दल सुरक्षित करा; SEBI च्या इशाऱ्यानंतर गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी

Share Market SEBI on Small and Mid Cap  : फुगा फुटयची वाट बघू नका, किमान मुद्दल सुरक्षित करा, कुठे कधी काय खाली पडेल सांगता येत नाही... 

 

Mar 12, 2024, 09:57 AM IST

शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! ट्रेडींग अकाऊंटसंदर्भात सेबीचा मोठा निर्णय

SEBI Investors: बाजार नियामक सेबीने ब्रोकरेज कंपन्यांना एक यंत्रणा तयार करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत

Jan 14, 2024, 08:08 AM IST

Share Market : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'हे' काम यांना 24 तासांत करावे लागेल

Stock Market New Rule : शेअर मार्केटमधून एक महत्त्वाची बातमी.  लिस्टेड कंपन्यांसाठी सेबीने एक अधिसूचना जारी केली आहे. शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कंपन्यांना आता हे काम 24 तासांत करावे लागेल.

Jun 16, 2023, 07:39 AM IST

सेबीमध्ये विविध पदांच्या १३४ जागांची भरती

लॉकडाऊनच्या काळात एक चांगली बातमी आहे. सेबीमध्ये (SEBI) नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 

Jul 25, 2020, 08:34 AM IST

मुकेश अंबानींच्या नोकरीवर संकट

मुकेश अंबानी, सुनिल भारती यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींच्या नोकरीवर संकट आलं आहे.

Aug 5, 2018, 10:25 PM IST

शिक्षण मंडळ नरमले: पेपरफुटी रोखण्याच्या नियमात शिथिलता

पेपरफुटी रोखण्याच्या निर्णयाबाबत राज्य शिक्षण मंडळ काहीसे वरमले असून, आपल्या निर्णयाबाबत फेरविचार केला आहे. नव्या निर्णयानुसार अपवादात्म स्थितीत विद्यार्थ्यांना सूट देण्यात येणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे.

Dec 5, 2017, 11:36 AM IST

व्हाट्सअॅप लीक : सेबी, शेअर बाजारसह अनेक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू

विवीध कंपन्यांची गोफनीय आणि प्रमुख माहिती व्हाट्सअॅपच्या माध्यमातून लीक झाल्याने शेअर बाजार आणि आर्थिक वर्तुळात मोठीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सेबी आणि शेअर बाजारातील 2 डजनांहून अधिक भागधारकांचा व्यापार तपशील (ट्रेड डिटेल्स) तपासण्यास सुरूवात केली आहे.

Nov 22, 2017, 09:31 PM IST

एस्सेल फायनान्सला पिअरलेस अधिग्रहणासाठी सेबीची मान्यता

एस्सेल फायनान्स वेल्थझोनला पिअरलेस जनरल फायनान्स व इनव्हेस्टमेंट कंपनी अधिग्रहण करण्यासाठी सेबीकडून मान्यता मिळाली आहे. पिअरलेसचे सर्व शेअरहोल्डिंग घेण्यासाठी ही मान्यता एस्सेलला मिळाली आहे. एस्सेल ग्रुप हा भारतात एक मजबूत पाया असलेला समूह आहे.

Aug 12, 2017, 02:22 PM IST

शेअर खरेदी, म्युच्युअल फंडसाठी आधार कार्ड अनिवार्य होणार!

केंद्र सरकारने अनेक सुविधांसाठी आधार कार्ड बंधनकारक केले आहे. मात्र, न्यायालयाने आधार कार्ड सक्ती केले जाऊ शकत नाही, असे म्हटले होते. आता शेअर खरेदी, म्युच्युअल फंडसाठी आधार कार्ड अनिवार्य होऊ शकते, तसे संकेत देण्यात आले आहेत.

Aug 10, 2017, 10:09 AM IST

बॉन्ड्स घ्या बॉन्ड्स पुणे महापालिकेचे बॉन्ड्स...

विकासकामं मार्गी लावण्यासाठी पुणे महापालिकेन एक पाऊल पुढं टाकलं आहे. विकासकामांना निधी उभारण्यासाठी महापालिका म्युनिसिपल बॉण्ड्स भांडवल बाजारात आणणार आहे. म्युनिसिपल बॉण्ड्स मधून पुणे महापालिका बाविशे कोटी रुपये उभारणार आहे. त्यामुळं, बाँड्सच्या विक्रीतून निधी उभारणारी पुणे देशातील पहिली महापालिका ठरणार आहे. 

Jun 22, 2017, 06:17 PM IST

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रिजला दणका, एक हजार कोटींचा दंड

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रिजला सेबीनं मोठा दणका दिलाय. सेबीनं 2007 साली केलेल्या इनसाईडर ट्रेडिंगच्या प्रकरणात रिलायन्स इंडस्ट्रीज आणि 12 इतर कंपन्यांना एक वर्षासाठी वायदे बाजारातून हद्दपार केलंय.  

Mar 25, 2017, 08:49 AM IST

काळापैसा साठवणाऱ्या ९०० कंपन्यांना सेबीचा दणका

काळा पैसा पांढरा करण्यासाठी शेअर बाजारातल्या गुंतवणूकीचा आधार घेऊ पाहणाऱ्या ९०० कंपन्यांवर सेबीनं बंदी घातलीय. याविषयीची माहिती सेबीचे प्रमुख यू. के. सिन्हा यांनी पीटीआयला दिलीय.

Jul 23, 2015, 09:20 AM IST

बोगस १६२ चिटफंड कंपन्यांवर कारवाई करा : सोमय्या

सेबीनं राज्यातल्या १६२ चीट फंड कंपन्या बोगस असल्याचं जाहीर केलंय. त्यामध्ये समृद्ध जीवन फुड्स इंडिया लिमिटेड, साई प्रसाद फुड्स लिमिटेड, साई प्रसाद प्रॉपर्टीज लिमिटेड, केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेड लिमिटेड, केबीसी क्लब्ज अँड रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड, अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सहारा गोल्ड मार्ट लिमिटेड अशा काही प्रमुख कंपन्यांचा त्यात समावेश आहे. 

Jun 9, 2015, 08:51 PM IST

सत्यम घोटाळा : चार वर्षानंतर सेबीनं 'राजू'वर घातली बंदी...

इंडिया सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड अर्थातच सेबीनं चार वर्षांपूर्वी उजेडात आलेल्या देशातील सगळ्यात मोठ्या कॉर्पोरेट घाटाळ्याची चौकशी पूर्ण केलीय. यावर, निर्णय देताना सेबीनं सत्यम कम्प्युटर्सचा संस्थापक बी रामलिंग राजू आणि इतर चार जणांवर 14 वर्षांची बंदी घातलीय.

Jul 16, 2014, 08:37 AM IST