सोशल मीडीयावर या '5' गोष्टींची माहिती कधीच शेअर करू नका
आजकाल आपन काय करतो ? कुठे राहतो? काय खातो? कुठे फिरतोय? अशी प्रत्येक लहान सहान गोष्ट सोशल मीडीयावर अपडेट करण्याची घाई असते. पण नकळत या गोष्टीमुळे आपण आपली सुरक्षितता धोक्यात आणत असतो. म्हणूनच फेसबूकवर यापुढे या गोष्टी पोस्ट करण्यापूर्वी विचार नक्की करा.
Dec 5, 2017, 07:50 PM ISTसोशलमीडियावर राष्ट्रवादी- भाजपची टिंगल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2014, 10:21 PM ISTसोशल मीडियावर सेनेला पाठिंबा, भाजपला लाखोल्या
२५ वर्षांची अभेद्य शिवसेना-भाजप युती तुटली. भाजपने अधिकच्या जागा मागत 'खेळी' करत शिवसेनेशी असलेला घरोबा तोडला. शिवसेनेच्या जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार सेटींग केले. मात्र, त्यात अपयश आल्याने युतीच संपुष्टात आणली. घटक पक्षांना न्याय मिळत नसल्याचे कारण पुढे करत, वेगळे होण्याचा निर्णय घेतला. याबाबत सोशलमीडियात तिखड प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुजराती माणूस ठरवणार का?
Sep 26, 2014, 12:29 PM IST