स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी बीग बी मैदानात उतरणार?
सांगलीतल्या म्हैसाळमध्ये स्त्री भ्रूण हत्येचं तांडव उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली... यासाठी, स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात बीग बी मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Mar 21, 2017, 08:14 PM ISTसाक्षी मलिकला सेहवागच्या शुभेच्छा, स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्यांनाही चपराक
ऑलिम्पिकमध्ये भारतानं मेडलचं खातं उघडलं आहे. कुस्तीमध्ये साक्षी मलिकनं ब्राँझ मेडल जिंकत रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं-वहिलं मेडल जिंकून दिलं.
Aug 18, 2016, 11:00 AM ISTस्त्रीभ्रूण हत्या रोखणारं पथक बरखास्त होणार?
प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंध कायदा १९९४ मध्ये अस्तित्वात आला, मात्र कायद्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी होत नसल्यामुळे मुलींचं प्रमाण झपाट्यानं कमी होत होतंय. हे प्रकार थांबवण्यासाठी २०१२ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली. पथकानं चांगलं कामही केलं. मात्र, आता अचानक हे पथक बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Mar 27, 2015, 10:42 PM ISTअशानं स्त्री भ्रूण हत्या थांबणार कशी?
अशानं स्त्री भ्रूण हत्या थांबणार कशी?
Mar 27, 2015, 09:53 PM ISTहिवरेबाजाराला आता `मुलीं`च्या भविष्याची चिंता नाही!
स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न मोठ्या प्रकर्षानं गाजत असताना... अनेक ठिकाणी कचऱ्यात, नाल्यात स्त्री अर्भकं सापडत असताना हिवरेबाजार या गावानं लोकांसमोर एक नवीन आदर्श प्रस्थापित केलाय...
Jan 29, 2013, 12:00 PM IST१३ महिन्याच्या मुलीला बापाकडून लाटण्याने मारहाण
मुलींवरचे अत्याचार थांबणार कसे थांबवायचे, हा महत्त्वाचा प्रश्न सध्या देशापुढे असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली
Jan 2, 2013, 06:40 PM ISTस्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी हॉस्पिटलची शक्कल
समाजातील वाढत्या स्त्री-भ्रूणहत्यांचे चित्र बदलण्यासाठी पुण्यातील एका हॉस्पिटलनं अगदी वेगळी शक्कल लढवली आहे. या हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यास हॉस्पिटल आपलं बिल माफ करणार आहे.
Jan 1, 2013, 06:14 PM ISTसुप्रीम कोर्टाचा दणका, सुदाम मुंडे जेलमधेच
स्त्री भ्रूण हत्यांप्रकरणी अटकेत असलेल्या बीडचा डॉक्टर डेथ सुदाम मुंडेला सुप्रीम कोर्टानं चांगलाच दणका दिलाय. त्यामुळे मुंडेला सहामहिने जेलची हवाच खावी लागणार आहे.
Nov 14, 2012, 10:47 AM ISTमहाराष्ट्र पुढे...पण स्त्रीभ्रूण हत्येत
राज्यात स्त्रीभ्रूण हत्यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मात्र आता एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. भ्रूणहत्या आणि गर्भपाताच्या घटनांमध्ये महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. तर महानगरांमध्ये मुंबई तिस-या क्रमांकावर आहे.
Jul 8, 2012, 10:36 AM ISTस्त्री भ्रूण हत्या : आणखी एका डॉक्टरला अटक
औरंगाबादच्या वाळूज रांजनगाव परिसरातील पूजा नर्सिंग होमच्या डॉक्टरांविरोधात स्त्री भ्रूण हत्येचा गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी डॉक्टर महेंद्र जैन यांना अटक करण्यात आलीय. तर तीन डॉक्टर फरार आहेत.
Jun 29, 2012, 12:16 PM ISTस्त्रीभ्रूण हत्या: आमिर जाणार राज्यसभेत
आमिर खान प्रोडक्शननिर्मित ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खाननं स्त्री भ्रूण हत्येच्या गंभीर विषय मोठ्या सामंजस्यानं हाताळला होता. हाच विषय राज्यसभेत मांडण्यासाठी आमिरला आमंत्रण देण्यात आलंय आणि आमिरनं ते स्विकारलंही आहे.
Jun 20, 2012, 03:02 PM IST'सुकन्या' अडकली राजकारणात
राज्यात भ्रूणहत्येसारख्या घटना रोखण्यासाठी महिला व बालविकास विभागाने आणलेल्या सुकन्या योजनेला अर्थखात्याने खोडा घातल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. या विषयाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावे, यासाठी अर्थखाते सांभाळणाऱ्या अजितदादांनी काँग्रेसच्या मंत्र्याने आणलेली ही महत्त्वाकांक्षी योजना आडवल्याची चर्चा आहे.
Jun 16, 2012, 12:54 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातही गर्भपात प्रकरण उघडकीस
संपूर्ण राज्यात सध्या स्त्री-भ्रूण हत्याप्रकरण गाजत असताना मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातही असा प्रकार उघडकीस आलाय. बोगस डॉक्टरनं गर्भलिंग निदान करून बेकायदीशीररित्या महिलेचा गर्भापात करून गर्भ शेतात पुरल्याप्रकरणी बोगस डॉक्टरसह महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
Jun 11, 2012, 08:46 AM ISTस्त्री भ्रूण हत्या सुरूच आहे...
राज्यात स्त्री भ्रूण हत्येप्रकरणात रोज नवनवीन प्रकरण उघडकीस येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरातल्या जव्हार भंडारी यांच्या रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन मार्च ११ मध्ये सिल केलेले आहे.
Jun 5, 2012, 12:56 PM ISTसोलापुरातही स्त्री भ्रूण हत्येचा प्रकार उघड
सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील माळीनगरात मध्यरात्री एक स्त्री जातीचं मृत अर्भक सापडलंय. त्यामुळे सोलापुरातही खळबळ उडालीय.
Jun 3, 2012, 12:48 PM IST