स्पेन

सागरी मार्गानं प्रवास करताना एकाएकी 300 जण बेपत्ता; समुद्रात नेमकं काय घडलं?

Migrant Boat : काही दिवसांपूर्वीच टायटन या पाणबुडीचा भीषण अंत झाला आणि संपूर्ण जगाला हादरा बसला. या जखमा नाहीशा झाल्या नाहीत तोच आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. 

 

Jul 12, 2023, 07:53 AM IST

IND vs Spain : Hockey World Cup 2023 स्पर्धेत भारत रचणार इतिहास, एक गोल आणि नवा विक्रम

Hockey World Cup 2023 : हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हॉकी संघानं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं वर्चस्व गाजवलं आहे. असं असताना हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

Jan 13, 2023, 02:49 PM IST

इथं महिलांना मिळतेय 3 दिवसांची जास्तीची सुट्टी; पाहा तुमचा नंबर कधी

मासिक पाळीमध्ये महिलांना होणारा हाच त्रास पाहता आता स्पेनमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

May 13, 2022, 07:05 PM IST

कोविड-१९ : 'या' देशाने दिला लॉकडाऊनचा इशारा, स्पेनमध्ये प्रादूर्भाव वाढला

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर स्पेनमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा वाढलाय.  

Sep 25, 2020, 07:57 PM IST

अमेरिका, स्पेनमधील आगीचे रौद्ररुप, ४० लाखांपेक्षा जास्त एकर भूभाग जळून नष्ट

अमेरिकेतल्या ऑरेगनच्या जंगलात लागलेल्या वणव्यानं आतापर्यंत ३५ अमेरिकन नागरिकांचा बळी घेतला आहे.

Sep 16, 2020, 10:11 AM IST

जगभरात कोरोनाचा कहर, अमेरिकेत सर्वाधिक १७ लाखांपेक्षा जास्त रुग्ण

जगभरात अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून, मृतांची संख्या एक लाखांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

May 26, 2020, 07:00 AM IST

कोरोनाचे संकट : जगभरात या देशांमध्ये काय आहे स्थिती पाहा?

चीननंतर कोरोनाचा फैलाव अमेरिका, रशिया, ब्रिटन, इटली, कॅनडा, फ्रान्स आदी देशांत मोठ्याप्रमाणात झाला आहे.  

Apr 23, 2020, 10:41 AM IST

जगभरात कोरोनाचा कहर; मृतांचा आकडा दीड लाखांवर; जाणून घ्या भारतात काय आहे स्थिती

गेल्या 24 तासांत भारतात 1553 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. भारतात पहिल्यांदाच एका दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड हजारांवर गेला आहे. 

Apr 20, 2020, 10:10 AM IST

कोरोनाचे अवघ्या १३ दिवसांत १० लाखांवर रुग्ण

कोणत्या देशांत सर्वाधिक रुग्ण?

Apr 16, 2020, 01:21 PM IST

coronavirus : अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनाने १५००हून अधिकांचा मृत्यू

संपूर्ण जगच कोरोना व्हायरसच्या विळख्यात आहे

Apr 14, 2020, 09:52 AM IST

जगभरात कोरोनाचा विळखा; १८ लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण

भारतातही कोरोनाचे ९ हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. 

 

Apr 13, 2020, 09:08 PM IST

जगभरात कोरोनाचा विळखा; १६ लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण

जगातील एकूण 213 देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. 

Apr 11, 2020, 10:37 PM IST

कोरोना बळींची संख्या आता एक लाखाच्या घरात

गेल्या ९ दिवसांत ५० हजारावर बळी

Apr 10, 2020, 08:53 PM IST

जगात कोरोनाचा फैलाव वाढतोय, ९५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू

जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरुच आहे. आतापर्यंत ९५ हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Apr 10, 2020, 09:05 AM IST