स्वातंत्र्य दिन 2024

PM Speech Highlights : स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधनांनी समान नागरी कायद्यासह उल्लेख केलेले 9 महत्त्वाचे मुद्दे

Independence Day 2024 PM Modi Speech : पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेलं भाषण ऐकायला मिळालं नाही? पाहा त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे आणि महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर... 

 

Aug 15, 2024, 10:35 AM IST

Independence Day : 15 ऑगस्ट 1947 रोजी वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर काय छापलं?

15 Aug 1947 Newspapers Headings : वाचा प्रत्येक शब्द आणि पुन्हा एकदा जगा तोच काळ.... स्वतंत्र भारतात कसा होता स्वातंत्र्यानंतरचा पहिला दिवस? पाहा... 

 

Aug 14, 2024, 03:21 PM IST

Independence Day Medals : पोलीस पदकांची घोषणा; महाराष्ट्रातील 61 जणांची निवड, पाहा संपूर्ण यादी

Independence Day 2024 : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाच्या वतीनं शौर्य पदकांची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये सर्वाधिक 52 शौर्य पदकं CRPF च्या खात्यात गेली आहेत. 

 

Aug 14, 2024, 11:56 AM IST

Independence Day Slogan: फक्त भारत माता की जय नाही तर 'या' दहा प्रकारे देऊ शकता घोषणा

Independence Day Slogan in Marathi: फक्त भारत माता की जय नाही तर 'या' दहा प्रकारे देऊ शकता स्वातंत्रादिनाच्या घोषणा | Top 10 Famous Slogans by Indian Freedom Fighters in Marathi

Aug 13, 2024, 06:25 PM IST

Gold @ 8 Rupee per Gram: सोनं फक्त 80 रुपये तोळा, तर पेट्रोल... 1947 मध्ये अशा होत्या वस्तूंच्या किमती!

Independence Day 2024: भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. या 77 वर्षांत देशात काय बदल झाले जाणून घ्या. 

 

Aug 12, 2024, 12:21 PM IST

Indepenednce Day Speech: स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात न चुकता करा 'या' 7 मुद्द्यांचा समावेश, सगळेच करतील कौतुक

Independence Day 2024 Speech in Marathi: 15 ऑगस्ट आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण करायचे आहे का? 15 ऑगस्टला भाषण कसे करायचे? स्वातंत्र्यदिनी सर्वोत्तम भाषण कसे करायचे? असे प्रश्न तुम्हाला पण पडलेत का? अशावेळी हे 7 महत्त्वाचे मुद्दे खूप महत्त्वाचे ठरले. 15 ऑगस्ट 2024 रोजीच्या तुमच्या भाषणात त्यांचा समावेश करून तुम्ही संपूर्ण संमेलनाला मंत्रमुग्ध करू शकता. इथे सांगितलेल्या सात गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचं स्वतंत्रता दिवस भाषण सर्वोत्तम होईल यात शंका नाही. 

Aug 10, 2024, 07:37 PM IST

Independence Day 2024 : रं मर्दा... इथं प्रत्येक कुटुंबात एक सैनिक; साताऱ्यातील 'या' गावाचं नाव काय?

1971 चं युद्ध , कारगिल युद्ध असो किंवा मग मुंबईवर पाकने केलेला 26/11 चा हल्ला आणि पुलवामाचा हल्ला पाकच्या कुरघोड्यांना भारतीय जवानांनी सडेत्तोड उत्तर दिलं. 

Aug 8, 2024, 01:28 PM IST