Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बीएमसीने घेतला महत्त्वाचा निर्णय
Brihanmumbai Municipal Corporation : धूळ नियंत्रणासाठी मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये मिळून ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करुन धुण्याची कामे हाती, १२१ टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ तैनात केले आहे. वायू प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांना वेग देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यापक बैठक घेतली.
Nov 3, 2023, 11:11 PM ISTप्रदुषीत हवेचा मुंबईला विळखा; उपनगरेही त्रस्त
वाढते नागरिकिकरण, औद्योगिकता आणि वाहनांची दिवसेंदिवस वाढत असलेले प्रमाण. यांमुळे मुंबईच्या प्रदुषणावर मोठा परिणाम झाला आहे.
Jan 6, 2018, 08:25 PM IST