हवामान विभाग

Maharashtra Weather Update : चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम; 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता

चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

Nov 17, 2024, 08:32 AM IST

नागरिकांनो सावधान! पुढील 4-5 दिवस महत्त्वाचे, हवामान खात्याने दिला अलर्ट

अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाची प्रणाली पुढील 2-3 दिवसांत आणखी तीव्र होऊन वायव्येकडे सरकण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. 

Oct 10, 2024, 05:07 PM IST

Pune Alert : चारही प्रमुख धरणं भरल्यामुळे पुणेकरांना दिलासा; पण टेन्शनही वाढलं

आताची बातमी ही पुणेकरांची चिंता वाढवणारी आहे. पुण्यात पुढील चार दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

Sep 25, 2024, 08:09 AM IST

मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, पुढचे 24 तास महत्त्वाचे... मिठी नदी धोक्याच्या पातळीवर

Mumbai Weather Update: पुढील 24 तासात मुंबईसह काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  मुंबईतल्या मिठी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. 

Jul 25, 2024, 03:00 PM IST

Cyclone Remal : 'रेमल' चक्रीवादळ आज कुठे धडकणार? 'या' शहरातील 21 तासांसाठी उड्डाणे रद्द, तर NDRF ची टीम अलर्टवर

Cyclone Remal Update : हवामानशास्त्राज्ञांच्या अंदाजानुसार 'रेमल' चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार आहे असा अंदाज व्यक्त केलाय. आज हा चक्रीवादळ भारतातील या भागात पोहोचणार आहे. 

May 26, 2024, 08:04 AM IST

मुंबईला चक्रीवादळाचा धोका? हवामान विभागाने दिले स्पष्टीकरण

IMD On Mumbai cyclone: हवामान विभागाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. 

May 24, 2024, 10:08 PM IST

खबरदारी घ्या! नद्या धोक्याची पातळी ओलांडणार, समुद्रात उंच लाटा उसळणार, पुराचीही शक्यता... मान्सूनचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashtra Weather News : हवामान विभागाकडून सातत्यानं देशातील आणि महाराष्ट्रातील हवामानासंदर्भातील आढावा घेत महत्त्वाचे संकेत देण्यात येत आहेत. 

 

May 13, 2024, 02:46 PM IST

सावधान! मुंबईकरांना बसताय उन्हाचे चटके, 'ही' घ्या काळजी

Summer Tips: सध्या उन्हाचा कडाका चांगलाचा वाढताना दिसत आहे. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे झाले आहे. बाहेर पडण्यापूर्वी काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या...

Apr 14, 2024, 05:10 PM IST

राज्यात उकाडा वाढणार, महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यांचे तापमान वाढले

Maharashtra Weather : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलंय. 

Mar 30, 2024, 06:37 AM IST

यंदाच्या मान्सूनवरही 'अल निनो'ची वक्रदृष्टी? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की...

El Nino Impact on monsoon : मागच्या वर्षी मान्सूननं अपेक्षेहून लवकरच दडी मारली. बऱ्याच अंशी राज्यात अवकाळीच्या स्वरुपात पाऊस नासधुस करताना दिसला. आता येणारं वर्ष नेमकं कसं असेल? 

Feb 12, 2024, 11:39 AM IST

Weather Update : राज्यातून पावसाचे सावट दूर, जाणवणार हुडहुडी

Weather : राज्यातून अवकाळी पावसाचं सावट दूर, तापमानात घट झाल्याने गारठा वाढण्याची शक्यता 

Jan 14, 2024, 06:53 AM IST

Maharashtra Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता!

Unseasonal Rain In Maharashtra :  राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिसकावला जाणार तर नाही ना? अशी चिंता लागून राहिली आहे.

Jan 6, 2024, 11:09 PM IST

Weather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण

Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे. 

Dec 23, 2023, 08:13 AM IST

Monsoon Update : राज्यात पुन्हा एका धो धो, पुढच्या चार-पाच दिवसात 'कोसळधार

राज्यात गेल्या दोन दिवसात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पण येत्या चार ते पाच दिवसात राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागराता कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून याचा परिणाम हवामानावर होण्याची शक्यता आहे.

Aug 1, 2023, 07:26 PM IST

पावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी

मागील काही दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता मात्र, पाऊस विश्रांती घेणार आहे. 

Jul 29, 2023, 08:44 PM IST