हॉलिवूड अभिनेत्री

हॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रीने शाहरुख खानसोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा

शाहरुख खान हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अशातच आता एका हॉलिवूड अभिनेत्रीने शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केलीय. 

Dec 15, 2024, 03:48 PM IST

अभिनेत्रीला कोरोनाची लागण, सांगितली लक्षणं

जगात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

 

Mar 16, 2020, 03:43 PM IST

पॉप स्टार लेडी गागा शिकतेय संस्कृत...

'लोका: समस्ता: सुखिनोभवंतु'

Oct 20, 2019, 08:05 PM IST

'या' अभिनेत्रीला लुटलं; लाखोंची बॅग लंपास

अभिनेत्रीची लूट करण्यात आली आहे.

Aug 28, 2019, 08:23 PM IST

हॉलिवूड अभिनेत्रींनाही नीरव मोदींच्या दागिन्यांची भूरळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 06:22 PM IST

लैंगिक शोषण करुन ‘त्याने’ जीवे मारण्याची धमकी दिली - सलमा हायेक

काही दिवसांपूर्वी हॉलिवूड निर्माता हार्वी वाइंस्टीनवर अनेक अभिनेत्रींनी कास्टींग काऊच आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला. 

Dec 14, 2017, 08:53 PM IST

मला हे सगळ नको होत : अँजेलिना जोली

हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  अभिनेता ब्रॅड पिट अँजेलिना यांच्या नात्यातील तणावाचे संबंध अनेकदा उघड झाले आहेत.  ब्रॅड पिटपासून वेगळी झाल्यानतंर एकटेपणा नकोसा झाला आहे असे  अभिनेत्री अँजेलिना जोलीने सांगितले.  'द टेलिग्राफ'ला दिलेल्या मुलाखतीत तिने एकटेपणावर भाष्य केले आहे. 

Sep 5, 2017, 06:36 PM IST

एका सिनेमासाठी ९५ कोटी घ्यायची ही लोकप्रिय अभिनेत्री

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅमरून डियाझने नुकताच तिचा ४५वा वाढदिवस साजरा केला. कॅमरून ही हॉलिवूडची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. कॅमरूनने १९९४ मध्ये डेब्यू केलं होतं.

Aug 31, 2017, 11:13 AM IST

हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशियन बंदुकीच्या धाकावर ठेवलं ओलिस

हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन हिला पॅरीसमधील एका हॉटेलमध्ये बंधक बनवलं गेल्याचं सोशल नेटवर्कवर माहिती आली. किम पॅरीस फॅशन वीकमध्ये भाग घेण्यासाठी आई क्रिस जेनर आणि बहिण कोर्टनी कर्दशियन-केंडेल जेनरसोबत पोहोचली होती.

Oct 3, 2016, 11:22 AM IST